लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech Photos

व्हॉट्सॲप वापरताय? चुकून करू नका 'ही' चूक - Marathi News | Using WhatsApp? Don't make this mistake | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲप वापरताय? चुकून करू नका 'ही' चूक

WhatsApp?: सागर सिरसाट (उपसंपादक, मुंबई) : व्हॉट्सॲपने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

उरला फक्त एक दिवस! 5 हजारांच्या आत मिळत आहेत शानदार Smart TV, पाहा यादी - Marathi News | Smart Tv Under 5000 Rupees In Flipkart Big Bachat Dhamaal Sale | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :उरला फक्त एक दिवस! 5 हजारांच्या आत मिळत आहेत शानदार Smart TV, पाहा यादी

Flipkart वर सध्या Big Bachat Dhamaal Sale सुरु आहे, यात अनेक Smart TV वर धमाकेदार डील्स मिळत आहेत. ...

सुरु झाला Realme चा ‘समर सेल’; स्मार्टफोन्सवर 5 हजार रुपयांपर्यंतची बंपर सूट - Marathi News | Realme Summer Sale Smartphones Are Available With Huge Discount | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सुरु झाला Realme चा ‘समर सेल’; स्मार्टफोन्सवर 5 हजार रुपयांपर्यंतची बंपर सूट

Realme Summer Sale 2022 मध्ये अनेक स्मार्टफोन स्वस्तात विकले जात आहेत. काही फोन्स 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत. ...

Amazon Deal with Vodafone: अचूक टायमिंग! जेफ बेझोस भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात पैसा ओतणार; पुन्हा Jio सोबत प्राईस वॉर सुरु होणार - Marathi News | Amazon Deal with Vodafone idea: 5G Timing! Jeff Bezos to invest in India's telecom sector; Price war will start again with Reliance Jio, Mukesh Ambani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अचूक टायमिंग! जेफ बेझोस भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात पैसा ओतणार; पुन्हा Jioचे प्राईस वॉर रंगणार

Amazon Deal with Vodafone idea: २०१६ मध्ये जेव्हा रिलायन्स जिओ आली तेव्हा भारतात ८ मोठ्या टेलिकॉम कंपन्या होत्या. आता चारच उरल्यात. त्यातही व्होडाफोन आयडिया कंगाल झाली आहे. त्यात परत ५जी येत आहे. ...

200 रुपयांमध्ये स्मार्टफोनला बनवा सुपरस्मार्ट; प्रत्येक प्रॉब्लमवर सॉल्यूशन आहेत ‘या’ 5 अ‍ॅक्सेसरीज - Marathi News | Upgrade Your Smartphone With Mobile Accessories Under 200 Rupees | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :200 रुपयांमध्ये स्मार्टफोनला बनवा सुपरस्मार्ट; प्रत्येक प्रॉब्लमवर सॉल्यूशन आहेत ‘या’ 5 अ‍ॅक्सेसरीज

Amazon वर काही मोबाईल अ‍ॅक्सेसरीज 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध झाल्या आहेत. यात केबल स्टोरेज बॉक्स, यूएसबी केबल, ऑडियो कनेक्टर, ड्यूल कार चार्जर आणि वॉल होल्डरचा समावेश आहे. ...

CE Certificate: इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील CE टॅगचं महत्व काय? खरेदी करताना जरुर तपासून पाहा, कारण... - Marathi News | CE Certificate why is ce written on electronic items know its meaning | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील CE टॅगचं महत्व काय? खरेदी करताना जरुर तपासून पाहा, कारण...

CE symbol on Electronic Products: जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उत्पादनावर 'CE' असा टॅग असतो. बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा अर्थ जाणून घ्यायची देखील इच्छा नसते. पण आज आपण याची खास ...

Apple कडून मोठी चूक! लाँच पूर्वीच समोर आला iPhone 14 चा फोटो; डिजाइन पाहून आनंदले चाहते - Marathi News | Apple iPhone 14 New Notch Design Leaked Through Apple Pay Ad | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple कडून मोठी चूक! लाँच पूर्वीच समोर आला iPhone 14 चा फोटो; डिजाइन पाहून आनंदले चाहते

Apple ने Apple Pay च्या एका जाहिरातीमधून आगामी iPhone 14 च्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. हा व्हिडीओ ऑनलाईन वायरल झाला आहे. कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ...

स्वस्त आणि मस्त लॅपटॉप हवा? 'हे' आहेत 30 हजारांच्या आत मिळणारे बेस्ट लॅपटॉप्स - Marathi News | Best Laptops Under Rs 30000 From HP Asus Lenovo In India | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त आणि मस्त लॅपटॉप हवा? 'हे' आहेत 30 हजारांच्या आत मिळणारे बेस्ट लॅपटॉप्स

30 हजार रुपयांच्या आत अनेक लॅपटॉप भारतात उपलब्ध आहेत. यातून कोणाची निवड करायची असा प्रश्न पडला असेल तर पुढे आम्ही या बजेट सेगमेंटमधील बेस्ट लॅपटॉप्सची यादी दिली आहे. यात 30,000 रुपयांच्या आत येणाऱ्या HP, Lenovo आणि Asus सह अनेक ब्रँड्सचा समावेश आहे. ...