लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech Photos

Alert! Mobikwik च्या १० कोटी भारतीय युझर्सचा डेटा चोरल्याचा हॅकर्सचा दावा; कंपनीनही दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Independent researcher says biggest ever data breach at Mobikwik company denies claim | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Alert! Mobikwik च्या १० कोटी भारतीय युझर्सचा डेटा चोरल्याचा हॅकर्सचा दावा; कंपनीनही दिलं स्पष्टीकरण

हॅकर समूह जॉर्डनेवन हा डेटा हॅक केल्याचा दावा केला आहे. तसंच कंपनीकडून पैसे मिळाल्यानंतर हा डेटा डिलीट केला जाणार असल्याचंही म्हटलं आहे. ...

गुड न्यूज! आता घरबसल्या ऑर्डर करा; पेट्रोल-डिझेलची मुंबई व दिल्लीत होम डिलिव्हरी - Marathi News | fuel home delivery in delhi mumbai and now you can order petrol and diesel from smartphone | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज! आता घरबसल्या ऑर्डर करा; पेट्रोल-डिझेलची मुंबई व दिल्लीत होम डिलिव्हरी

The Fuel Delivery अॅपच्या माध्यमातून आगामी कालावधीत दिल्ली एनसीआर आणि मुंबई या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची घरपोच सेवा दिली जाणार आहे. ...

Mi, Samsung नाही, तर 'या' कंपनीचा धडाका; ३ दिवसांत २,३०० कोटींची मोबाइल विक्री - Marathi News | oppo records rupees 2300 crore sales from F19 Pro series in 3 days | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mi, Samsung नाही, तर 'या' कंपनीचा धडाका; ३ दिवसांत २,३०० कोटींची मोबाइल विक्री

Oppo F19 Pro+ आणि Oppo F19 Pro हे दोन स्मार्टफोन आणले असून, याला भारतीयांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ...

Aadhaar Card वरचा फोटो आवडला नाही, बदलायचाय?; हा आहे सर्वात सोपा पर्याय - Marathi News | check how to change photo on you aadhaar card uidai easiest way with small amount of money | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Aadhaar Card वरचा फोटो आवडला नाही, बदलायचाय?; हा आहे सर्वात सोपा पर्याय

Aadhaar Card : पाहा कसा बदलता येईल फोटो, स्टेप बाय स्टेप प्रोसेस ...

पर्सनल डेटा गोळा करण्यात Instagram चा पहिला नंबर; जाणून घ्या, तुमचा डेटा कोणतं अ‍ॅप्स किती वापरतंय? - Marathi News | instagram is number 1 in app in collecting user data here is the full list | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :पर्सनल डेटा गोळा करण्यात Instagram चा पहिला नंबर; जाणून घ्या, तुमचा डेटा कोणतं अ‍ॅप्स किती वापरतंय?

instagram is number 1 in app in collecting user data here is the full list : Instagram अॅप युजर्सचा 79% पर्सनल डेटा थर्ड पार्टी कंपनीला शेअर करते. ...