दररोज 2 ते 3 gb डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग; पाहा BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 08:12 PM2024-07-28T20:12:17+5:302024-07-28T20:17:03+5:30
खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे लाखो ग्राहक BSNL कडे वळत आहेत.