तुम्ही आयुष्यातही विचार केला नसेल की, असंही मेकअप असू शकतं, विश्वास बसत नसेल तर हे बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 03:24 PM2020-02-01T15:24:21+5:302020-02-01T15:38:04+5:30

Dain Yoon या मेकअप आर्टिस्टची मेकअप स्टाईल सोशल मीडियात चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण हे काही सामान्य मेकअप नसून इल्यूजन मेकअप आहे. या आर्टिस्टचं म्हणणं आहे की, या मेकअपने तुम्ही तुम्ही जे नसता ते वागण्यातून जरावेळ बाहेर पडता येईल. जे आहात त्यापेक्षा तुम्हाला काही वेगळं बनायचं असेल तर हे मेकअप उपयोगात पडतं. (All Images Credit : Boredpanda.com)

लक्ष देऊन पाहिलं तरी सुद्धा फरक लवकर लक्षात येत नाही.

या मेकअपकडे एकसारखं एक मिनिटंही बघता येत नाही. पण कला भन्नाट आहे.

बुकशेल्फच्या डिझाइनसोबक मेकअप भारी मॅच केलंय.

पेंटींगसारखं हे मेकअप ओरिजिनल पेंटींगच वाटतं.

ममीसारखं हे इल्यूजन मेकअप खरंच किती परफेक्ट आहे ना....

रात्री असं मेकअप करून कुणी अंधारात उभं राहिलं ना तर समोरच्या व्यक्तीचं काय होईल याचा विचार न केलेलाच बरा....

खरंतर असं मेकअप कुणी करणार नाही. पण आर्ट म्हणून हे खरंच कमाल आहे.

या फोटोकडे दोन मिनिटे एकसारखं बघा....चक्कर यायला लागेल.

काही म्हणा परफेक्शन भारीये या आर्टचं....

यात खरंच क्यूट असं काही नाही. हे भयानक आणि भितीदायक आहे.

यात एक्सप्रेशन भारी आहेत. जणू ती काहीतरी सांगू पाहतेय...

खरंच एखाद्याला यातला खरा आणि खोटा चेहरा ओळखणं कठिण आहे.