Australia Fire : कलाकारांनी त्यांच्या कलेतून दाखवला आगीचे शिकार झालेल्या प्राण्यांचा आक्रोश, डोळ्यात पाणी आणणारे आहेत चित्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 04:45 PM2020-01-16T16:45:38+5:302020-01-16T17:03:31+5:30

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली किती भयंकर होती हे सर्वांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं. आगीतील मरण पावलेल्या प्राण्यांचे, जळालेल्या घरांचे, लोकांचे फोटो व्हायरल झाले होते.

आता काहीआर्टिस्टने पेंटींगच्या माध्यमातून या आगीचं भीषण रूप दाखवलं आहे. यातून त्या आगीची दाहकता किती होती हे अजून प्रखरपणे बघायला मिळते. (Image Credit : instagram.com/ellejart)

फायर मॅन प्राण्यांचा जीव वाचवताना...(Image Credit : instagram.com/cusonlo)

प्राणी जीव वाचवण्यासाठी वाट बघताना...(Image Credit : instagram.com/bonniepangart)

एक कांगारू आपल्या लेकराला घेऊन यातून त्याचा जीव कसा वाचवता येईल हाच विचार करत असेल ना?

आगीत अडकलेला कांगारू...(Image Credit : instagram.com/ellejart)

अनेकांना स्वत: जळून अनेक प्राण्यांचा जीव वाचवलाय...(Image Credit :instagram.com/melanippe_art)

प्राणीही त्यांचा जीव वाचवल्यावर फायर मॅनला मिठी मारताना...(Image Credit : instagram.com/sleepydoops)

आगीत हरवलेल्या आईचा शोध घेणारा प्राणी...(Image Credit : instagram.com/sky_garden)

आगीने असं अनेक प्राण्यांचं जीवन संपवलं....(Image Credit : instagram.com/yas_caricature)

आगीची वेदना सांगताना..(Image Credit : instagram.com/sandrajockus)