धड चालायला नाही जागा न म्हणे पुण्याची स्मार्ट सिटी बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 09:02 AM2019-03-14T09:02:59+5:302019-03-14T09:05:02+5:30

हा पदपथ आहे की कचरा कुंडी असाच प्रश्न या महिलांच्या मनात आला असेल.

एकीकडे स्मार्ट सिटीचा डंका वाजत असताना पुण्यातील पदपथ अर्थात फुटपाथची दुरावस्था झाली आहे.

महापालिका कोट्यवधी खर्च करत असताना शहराची ही दुरावस्था दुर्दैवी आहे.

शहरातील कोणताही भाग सध्या सर्व पदपथ सुस्थितीत असलेला नाही.

अनेक ठिकाणी तर चालावं कुठे असा प्रश्न नागरिकांना पडतो आहे. (सर्व छायाचित्रे :तन्मय ठोंबरे)