लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National Photos

लडाखमध्ये आहे जगातील सर्वात उंच एअरफील्ड..; पाकिस्तान-चीनवर सैन्याची बारीक नजर - Marathi News | DBO Ladakh: Ladakh has world's highest airfield...Army's close eye on Pakistan-China | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये आहे जगातील सर्वात उंच एअरफील्ड..; पाकिस्तान-चीनवर सैन्याची बारीक नजर

उणे 55 अंश सेल्सिअस तापमानात भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल येथे कार्यरत आहे. ...

केजरीवालांनी तिसऱ्यांदा ईडीचे समन्स धुडकावले; पुढे काय होणार? अटक की कोर्ट... - Marathi News | Arvind Kejriwal defies ED summons for third time; What will happen next? Court of Arrest... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी तिसऱ्यांदा ईडीचे समन्स धुडकावले; पुढे काय होणार? अटक की कोर्ट...

एकीकडे ईडीची धास्ती काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेली असताना दिल्लीत राहून केंद्राच्या सर्वात शक्तीशाली संस्थेला न जुमानण्याचे धाडस केजरीवाल यांनी केले आहे. ...

Photos: ट्रक ड्रायव्हरचा संप, सर्वसामान्यांचे हाल; पेट्रोल पंपावर रांगाच रांगा - Marathi News | Photos: Truck driver's strike, plight of common people; Queue at the petrol pump | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Photos: ट्रक ड्रायव्हरचा संप, सर्वसामान्यांचे हाल; पेट्रोल पंपावर रांगाच रांगा

केंद्र सरकारकडून हिट अँन्ड रन कायद्याच्या सुधारणेविरोधात संपूर्ण देशात ट्रक आणि डंपर चालकांनी चक्का जाम आंदोलन केले आहे. हा कायदा चुकीचा असून तो परत घेतला पाहिजे अशी मागणी करत ट्रकचालकांनी चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. ...

काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार - Marathi News | Congress will fight alone on 291 seats, on the other hand, it will ask for 85 more seats from the All India Alliance loksabha seat sharing, demand 26 seats maharashtra uddhav Thackeray shivsena ncp | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार

Loksabah Seat Sharing Congress: महाराष्ट्रातही काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणावर जागा काढून घेण्याची शक्यता आहे. ...

आमदार अपात्रता प्रकरण, राम मंदिर, लोकसभा निवडणूक..; २०२३ सरले २०२४ मध्ये काय असेल? - Marathi News | Ram Mandir, Lok Sabha Election to..; 2023 What will happen in 2024? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार अपात्रता प्रकरण, राम मंदिर, लोकसभा निवडणूक..; २०२३ सरले २०२४ मध्ये काय असेल?

2024 मध्ये राज्य आणि देश पातळीवर अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. ...

Photos: सरत्या २०२३ या वर्षातील पंतप्रधान मोदींचे हटके १० फोटो - Marathi News | Top 10 photos of Prime Minister Narendra Modi in the year 2023 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Photos: सरत्या २०२३ या वर्षातील पंतप्रधान मोदींचे हटके १० फोटो

देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी नेहमीच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील वावरण्यामुळे आणि पोशाखामुळे चर्चेत असतात. अनकेदा त्यांची लहान कृतीही मोठा संदेश देऊन जाते. ...