Budget 2019: बजेटमधील 'करभार' विसरायला लावणारा 'कारभार'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 05:49 PM2019-07-05T17:49:45+5:302019-07-05T17:56:54+5:30

देशाच्या बजेटमधून मध्यमवर्गीयांना घसघशीत असं काही मिळालं नाही. उलट, पेट्रोल-डिझेल, सोनं-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू महागच झाल्या. लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रेरणादायी शेर ऐकवत बजेट सादर करत असताना इकडे नेटिझन्सच्या क्रिएटिव्हीटीला बहर आला होता. बजेटमधील करभारापासून थोडा विरंगुळा म्हणून या नेटकऱ्यांचा कारभार पाहाच...