लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार; शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मोदी सरकारची योजना - Marathi News | PM Kisan Samman Nidhi : Amount of Kisan Samman Nidhi will increase; Modi government has planned a plan to please the farmers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार; शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मोदी सरकारची योजना

PM Kisan Samman Nidhi : येत्या 23 जुलै रोजी अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होऊ शकते. ...

अर्थसंकल्पापूर्वी सरकारने दिली गुड न्यूज; EPFOच्या 7 कोटी सदस्यांना मिळणार वाढीव व्याज! - Marathi News | EPFO Interest Rate : 7 crore members of EPFO will get increased interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पापूर्वी सरकारने दिली गुड न्यूज; EPFOच्या 7 कोटी सदस्यांना मिळणार वाढीव व्याज!

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. ...

अधिवेशनापूर्वी PM मोदींची NITI आयोग अन् अर्थतज्ज्ञांसोबत बैठक; 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा... - Marathi News | PM Modi's meeting with NITI Aayog and economists ahead of Union Budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनापूर्वी PM मोदींची NITI आयोग अन् अर्थतज्ज्ञांसोबत बैठक; 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा...

PM Modi Meeting with NITI Aayog: येत्या 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करतील. ...

आयटी कंपन्यांचे निकाल, मिडकॅपवर असू द्या लक्ष; अर्थसंकल्पाचे वेध लागताच विक्रीचा दबाव - Marathi News | Upcoming budget is approaching there is possibility of some decline in the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी कंपन्यांचे निकाल, मिडकॅपवर असू द्या लक्ष; अर्थसंकल्पाचे वेध लागताच विक्रीचा दबाव

गतसप्ताहामध्ये सेन्सेक्सने ८०,३९२.६४ तर निफ्टीने २४,४०१ अंशांच्या नवीन उच्चांकांची नोंद केली. ...

पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये १५% वाढ; दारूगोळा, हत्यारे खरेदीसाठी ५४८ अब्जची तरतूद! - Marathi News | 15% increase in Pakistan defense budget with Provision of 548 billion for the purchase of ammunition weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये १५% वाढ; दारूगोळा, हत्यारे खरेदीसाठी ५४८ अब्जची तरतूद!

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम २७८ अब्ज रुपये अधिक आहे. ...

कर्जांवरील व्याजदर कमी होऊ शकतात; अर्थमंत्र्यांनी बजेटवेळी दिले संकेत - Marathi News | EMI Relif: Interest rates on loans may decrease; The finance minister gave the signal during the budget on Inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जांवरील व्याजदर कमी होऊ शकतात; अर्थमंत्र्यांनी बजेटवेळी दिले संकेत

कमी वित्तीय तूट असलेले बजेट असण्याने महागाई वाढण्याची शक्यता कमी होते. महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याची जबाबदारी सरकारने आरबीआयला दिली आहे. ...

संपूर्ण अंतरिम बजेट १० पॉईंटमध्ये समजून घ्या; तुम्हाला नक्की काय मिळाले हे कळेल - Marathi News | Understand the entire interim budget 2024 in 10 points; You'll know exactly what you got | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :संपूर्ण अंतरिम बजेट १० पॉईंटमध्ये समजून घ्या; तुम्हाला नक्की काय मिळाले हे कळेल

मालदीवने रंग बदलले, तरीही भारताने बजेटमध्ये दुप्पट पैसे दिले; का आणि कशासाठी?  - Marathi News | Maldives changed colors, yet India paid double the budget 2024 lakshdweep row; Why and for what? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालदीवने रंग बदलले, तरीही भारताने बजेटमध्ये दुप्पट पैसे दिले; का आणि कशासाठी? 

मालदीव आता चीनच्या वाटेवर निघाला आहे. नवे राष्ट्रपती मोईज्जू हे भारतविरोधी असून चीनधार्जिणे आहेत. यामुळे भारतीय सैन्याला मालदीवमधून जाण्यासही मोईज्जू यांनी सांगितले आहे. ...