The Visit Of President Ramnath Kovind To Nagpur | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नागपूर दौरा | Lokmat.Com
लाइव न्यूज़
 • 12:10 PM

  औरंगाबाद: बीड बायपास रोड परिसरात देहव्यापार अड्ड्यावर शहर गुन्हे शाखेची धाड. ग्राहकांत एका मॉलचा व्यवस्थापकही.

 • 12:00 PM

  मुंबई - भाजपाची बैठक सुरू, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे बैठकीला उपस्थित

 • 11:46 AM

  कोलकाता पोलिसांनी 85 लाख रुपये किंमतीचे 2 किलो चरस जप्त केले; दोघांना अटक

 • 11:43 AM

  गाढवाने MG Hector ला ओढले, त्रस्त मालकाने फोटो काढले; पाहून कंपनीचा पाराच चढला

 • 11:27 AM

  ...तर आम्ही निर्णय घेण्यास मोकळे आहोत; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला सूचक इशारा

 • 11:23 AM

  नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीमधील आगीत मृत्युमुखी पडलेल्यांबाबत व्यक्त केले दु:ख

 • 09:55 AM

  मुंबई - आज दुपारी मातोश्रीवर होणारी शिवसेनेची बैठक रद्द, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी बैठक रद्द

 • 09:54 AM

  नाशिक : जुन्या नाशकात प्रेयसीच्या भावाकडून प्रियकराचा मध्यरात्री खून. विवेक शिंदे असे मयताचे नाव.

 • 09:52 AM

  नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला; पारा थेट 13 अंशावर

 • 09:51 AM

  अहमदनगर : वाडिया पार्क क्रीडा संकुलात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या इमारतीवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे.

 • 09:42 AM

  दिल्लीतील अनाज मंडीमध्ये भीषण आग; मृतांचा आकडा 35 वर

 • 09:41 AM

  गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाचा आज शेवटचा दिवस, एटापल्ली-आलापल्ली मार्गावर बांधले बॅनर, लाकडे टाकून रस्ता अडविण्याचा प्रयत्न

 • 09:40 AM

  सोलापूर : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर

 • 09:06 AM

  सिंधुदुर्ग - दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी येथील भराडी देवीचा जत्रौत्सव 17 फेब्रुवारी 2020 रोजी, प्रथेप्रमाणे पारध आणि देवीला कौल लावून निश्चित करण्यात आली तारीख

 • 08:10 AM

  दिल्लीतील अनाज मंडीमध्ये भीषण आग; 11 जणांना वाचविले

All post in लाइव न्यूज़

The visit of President Ramnath Kovind to Nagpur | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नागपूर दौरा | Lokmat.com