लोकमत विधिमंडळ पुरस्कार : विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 03:48 AM2018-07-13T03:48:40+5:302018-07-13T04:02:33+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळा नागपुरात मोठ्या उत्साह पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंचावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, प्रसिद्ध विधिज्ज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सत्कार करताना लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा.

‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्यादरम्यान लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा.

गिरिश महाजन यांचे स्वागत करताना लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा.

प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा सत्कार करताना लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा.

‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्यादरम्यानचा एक क्षण.

‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्यादरम्यान मनोगत व्यक्त करताना लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा.

ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्या संचालनात लोकमत की अदालत कार्यक्रमाने सोहळ्याची रंगत वाढवली.

लोकमत की अदालत कार्यक्रमादरम्यानचा एक क्षण.

‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्यात उपस्थित असलेले पुरस्कार विजेते आणि मान्यवर.