लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

हास्यास्पद पण 'व्यावहारिक'... ही आईस्क्रीम खाल्लीय का? - Marathi News | Ridiculous but practical ... why eat this ice cream? shashi tharoor tweet idli samber photo | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हास्यास्पद पण 'व्यावहारिक'... ही आईस्क्रीम खाल्लीय का?

विशेष म्हणजे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनाही ही स्टाईल भावली. म्हणूनच त्यांनी हा फोटो ट्विट करुन हे हास्यास्पद आहे, पण व्यवहारीकही तेवढचं असल्याचं त्यांनी म्हटलं. ...

World Most Expensive House: जगातील सर्वात महागड्या घराची होतेय विक्री, सिनेमा हॉलसह आहेत या आलिशान सुविधा - Marathi News | The most expensive house in the world is for sale, with luxury facilities including cinema halls | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात महागड्या घराची होतेय विक्री, सिनेमा हॉलसह आहेत या आलिशान सुविधा

World Most Expensive House: कॅलिफोर्नियामधील सुंदर पर्वतरांगामध्ये असलेल्या जगातील सर्वात महागड्या घराची विक्री होत आहे. या घराचे नाव The One आहे. ...

चीनमध्ये आहे जगातली सर्वात वेगवान ट्रेन, वेग पाहुन थक्क व्हाल...अक्षरश: हवेत तरंगते - Marathi News | china maglev train fastest train in the world runs 600 per hour kilometer | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चीनमध्ये आहे जगातली सर्वात वेगवान ट्रेन, वेग पाहुन थक्क व्हाल...अक्षरश: हवेत तरंगते

चीनमध्ये एक अशी ट्रेन आहे जी धावताना अक्षरश: हवेत तरंगताना दिसते. या ट्रेनचा वेग इतका आहे की काहींच्या मते हे जगातलं सर्वात वेगवान वाहन आहे. या ट्रेनची आणखी वैशिष्ट्य जाणून घेऊया... ...

बाबो! सोनं आणि हिऱ्याच्या पावडरपासून तयार आंघोळीचा साबण, किंमत वाचून व्हाल हैराण - Marathi News | The world most expensive soap is made from gold and diamond powder in lebanon | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! सोनं आणि हिऱ्याच्या पावडरपासून तयार आंघोळीचा साबण, किंमत वाचून व्हाल हैराण

जर तुम्हाला कुणी सांगितलं की, जगात एक असाही साबण आहे ज्याची किंमत शेकडो किंवा हजारो नाही तर लाखो आहे. यावर तुमचं काय रिअॅक्शन असेल? हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी हे सत्य आहे. ...

सरकारी नव्हे 'या' ठिकाणी होती भारतातील खाजगी रेल्वे, फुकटात प्रवास करायचे गरीब प्रवासी... - Marathi News | Shakuntala Railway in Maharashtra India | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सरकारी नव्हे 'या' ठिकाणी होती भारतातील खाजगी रेल्वे, फुकटात प्रवास करायचे गरीब प्रवासी...

भारतात सरकारचीच रेल्वेलाईन होती आणि आहे असा तुमचा समज असेल तर तो पूर्णपणे चूकीचा आहे. भारतात एका ठिकाणी अशी एक रेल्वेलाईन होती जी खाजगी होती. खाजगी रेल्वेलाईन असूनही गरीबांसाठी ती जीवनवाहिनी होती. या रेल्वेतून लोक विनातिकीटही प्रवास करायचे.. ...

कधीकाळी आत्महत्या करणार होती ही दाढी-मिशी असलेली तरूणी, एक निर्णयाने बदललं पूर्ण आयुष्य - Marathi News | Harnaam Kaur with beard mustache once wanted to commit suicide then life changed like this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कधीकाळी आत्महत्या करणार होती ही दाढी-मिशी असलेली तरूणी, एक निर्णयाने बदललं पूर्ण आयुष्य

फोटो बघणाऱ्यांना हेच वाटतं की, हा मुलगा आहे. पण हे सत्य नाही. सत्य तर काही वेगळंच आहे. त्यासोबतच ही तरूणी जिथेही जाते तेव्हा आपली दाढी-मिशी कापत नाही. ...

राजकुमारीने सामान्य मुलाशी लग्न करण्यासाठी सोडली कोट्यवधीची संपत्ती! - Marathi News | a japanese princess left millions of dollars to marry her college boyfriend after years of controversy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राजकुमारीने सामान्य मुलाशी लग्न करण्यासाठी सोडली कोट्यवधीची संपत्ती!

a japanese princess left millions of dollars to marry her college boyfriend : हे लग्न ऑक्टोबरमध्ये होऊ शकते. ...