लव्ह यू एनिमल ! मोठ्ठे पण माणसाळलेले प्राणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:36 PM2019-09-18T12:36:04+5:302019-09-18T12:43:03+5:30

या जलचर प्राण्याला अन्न भरवण्यास चांगलीच मजा येते, आकाराने मोठा असलेला प्रेमळ प्राणी

आपल्याकडं रेडा असं आपण या प्राण्याला म्हणतो, पण याचा आकार रेड्यापेक्षा मोठा असून तो गाडीला सहज पलटी करु शकतो

मोठ्या आकाराची मांजर, मांजर हा प्राणी स्त्री वर्गाला अतिशय आवडतो, त्यामुळंच मुली मांजरी पाळतात अन् त्यांची नावही क्युट ठेवतात.

फोटोच बघितल्यावर किती गोड वाटतंय ना, हातात मावणारा उंदीरमामा

तुम्हाला वाटंल हा अस्वल आहे, पण हा रशियन डॉग आहे. केसांनी वेढलेला हा केसाळ आणि माणसाळ कुत्रा