बाबो! परिक्षेत अशा प्रकारे चिंटिंग करतात विद्यार्थी; व्हायरल झाल्या गमतीदार कॉपी करण्याच्या ट्रीक्स
Published: March 3, 2021 06:21 PM | Updated: March 3, 2021 06:59 PM
Hilarious viral methods of cheating students : कोरोनामळे गेल्या एकावर्षापासून मुलांच्या शाळा, कॉलेजेस पूर्णपणे बंद होते. अशात आता परिक्षा सुरू होणार म्हटल्यावर मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे.