लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

Coronavirus: कोरोनाचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट आढळला; वैज्ञानिकांचा शोध, जाणून घ्या R.1 बद्दल... - Marathi News | Coronavirus: What Is the R.1 COVID-19 Variant? Here's What We Know So Far | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट; वैज्ञानिकांचा शोध, जाणून घ्या R.1 बद्दल...

Coronavirus: चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगातील प्रत्येक देशांसमोर मोठं आव्हान उभं केले. अनेक लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले. ...

यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले - Marathi News | Middle east omani cavers find snakes no genies in yemen well of hell | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले

सालाह म्हणाले की, हा खड्डा लाखो वर्ष जुना आहे. आणि यावर जास्त स्टडी, रिसर्च आणि तपास करण्याची गरज आहे. सालाह यांनी याला रहस्यमय स्थिती सांगितलं. ...

Surface Duo 2 फोल्डेबल स्मार्टफोनसह Microsoft चे अनेक जबरदस्त प्रोडक्ट सादर; पाहा फोटोज आणि स्पेसिफिकेशन्स - Marathi News | Microsoft surface duo 2 foldable smartphone surface laptop studio surface pro 8 surface pro x surface go 3 and surface slim pen 2 launched | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Surface Duo 2 फोल्डेबल स्मार्टफोनसह Microsoft चे अनेक जबरदस्त प्रोडक्ट सादर; पाहा फोटोज आणि स्पेसिफिकेशन्स

Microsoft ने फोल्डेबल स्मार्टफोन Surface Duo चा अपग्रेडेड मॉडेल Surface Duo 2 सह Surface Laptop Studio, Surface Pro 8, Surface Go 3 आणि Surface Pro X देखील सादर केले आहेत. ...

तालिबानचा अजब फतवा, PhD होल्डरला हटवून BA पास व्यक्तीला बनवलं विद्यापीठाचा VC, ७० जणांचे राजीनामे - Marathi News | Taliban's strange fatwa removes PhD holder, makes BA pass person a university VC, 70 resign | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा अजब फतवा, PhD होल्डरला हटवून BA पास व्यक्तीला बनवलं विद्यापीठाचा VC, ७० जणांचे राजीनामे

Kabul University VC : विद्यापीठातील ७० कर्मचाऱ्यांचे राजीनामे. लोकांमध्येही संतापाचं वातावरण. ...

खतरनाक! स्पेनमध्ये २२ हजार धक्क्यांनंतर ज्वालामुखीचा स्फोट, फोटोत बघा कसं झालं घरांचं नुकसान - Marathi News | Spain volcano eruption on la palma islands destroyed houses 5000 residents to evacuate | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खतरनाक! स्पेनमध्ये २२ हजार धक्क्यांनंतर ज्वालामुखीचा स्फोट, फोटोत बघा कसं झालं घरांचं नुकसान

स्पेनच्या नॅशनल जिऑलॉजी इन्स्टिट्यूटचे प्रमुख इताहिजा डोमिनगुऐज म्हणाले की, ज्वालामुखी फुटण्याची प्रक्रिया कधीपर्यंत चालेल सांगता येणार नाही. मात्र, गेल्यावेळी साधारण ३ आठवडे ज्वालामुखीत स्फोट होत होते. ...

बाउंसरने पैशांसाठी अब्जाधीशाच्या मुलीला बनवलं गर्लफ्रेन्ड, नंतर केली तिची हत्या; कारण... - Marathi News | Anna Reed allegedly murdered for cash by debt-ridden | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बाउंसरने पैशांसाठी अब्जाधीशाच्या मुलीला बनवलं गर्लफ्रेन्ड, नंतर केली तिची हत्या; कारण...

'द सन'च्या रिपोर्टनुसार, स्वित्झर्लॅंडच्या एका हॉटेलमध्ये २२ वर्षीय ब्रिटीश तरूणी एना रीड मृतावस्थेत आढळून आली. हॉटेलमध्ये ती तिचा जर्मन बॉयफ्रेन्ड मार्क शेजलसोबत थांबलेली होती ...