Omicron Variant Latest News: जगातील एकूण ८९ देशांमध्ये कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरिअंटचा (Omicron Variant) प्रसार झाला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिली आहे. ...
देशात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ओमायक्रॉनचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना डॉक्टरांनी एक नवी माहिती समोर आणली आहे. ...
या वृत्ताने जागतिक आरोग्य संघटनेचीही (WHO) झोप उडवली आहे. आता WHO ने या आजाराची लागण झालेल्या लोकांचे नमुने गोळा करण्यासाठी तज्ज्ञांची एक रॅपिड रिस्पॉन्स टीम तेथे पाठवली आहे (Mysterious disease spread in african country). ...