नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गोव्यात अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 11:43 PM2018-12-30T23:43:07+5:302018-12-30T23:45:49+5:30

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.

पर्यटकांच्या गर्दीनं गोव्याचे समुद्रकिनारे फुल्ल झाले आहेत.

पेडणेतीलही अनेक समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.

मोरजी, आश्वे-मांद्रे, हरमल आणि केरी या समुद्र किनाऱ्यांवर 31च्या निमित्तानं जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे या सर्व पार्टींसाठी प्रवेश शुल्क आकारलं जाणार आहे.