LIC Investment Stocks : एलआयसीने सप्टेंबर तिमाहीत ८४ शेअर्समधील गुंतवणूक कमी केली आहे. त्यांनी ७ कंपन्यांमधील आपली गुंतवणूक पूर्णपणे बंद केली. पाहा कोणते आहेत हे शेअर्स. ...
Investment SIP : मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी सर्व पालक बचत करून आपल्या कमाईचा काही भाग गुंतवत असतात. जर तुम्ही योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर तुम्हाला त्यातून मोठी रक्कम उभी करता येऊ शकते. ...
Manyavar Success Story : म्हणतात ना की यश मिळवायचं असेल तर जोखीम घेणं आवश्यक आहे. ज्यांना जोखीम कशी घ्यायची हे माहित आहे आणि मागे हटत नाहीत ते एक दिवस नक्कीच यशाचं शिखर गाठतात. ...
E Buses Manufacturers in India: भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकारकडून याला चालना दिली जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर धावणाऱ्या बसेसची संख्याही वाढली आहे. ...
आजच्या काळात अशी अनेक माध्यमं आहेत ज्याद्वारे मुलंही भरपूर पैसा कमावतात. टीव्हीवरील सर्व टॅलेंट शोपासून ते यूट्यूब आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मपर्यंत मुलं भरपूर पैसे कमवत आहेत. ...