लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

Filmfair awards press conference - Marathi News | Filmfair awards press conference | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Filmfair awards press conference

फिल्मफेअर अॅवॉर्डस ज्याची उत्सुकता सगळ्यांना असते. त्या फिल्मफेअर अॅवॉर्डसची तारिख जाहिर करण्यात आली आहे. नुकतेच फिल्मफेअर अॅवॉर्डची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थिती होती. यावेळी आलिया खूपच सुंदर दिसत होती. ...

मलेशियात कलाकारांचा कल्ला - Marathi News | Artist clap in Malaysia | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलेशियात कलाकारांचा कल्ला

कलाकारांना एकत्र कुठे फिरायला जाणे शक्यतो शक्य होत नाही. कधईतरी एखादया चित्रपटाच्या किंवा कार्यक्रमांच्या दौºयांच्या निमित्ताने हे सर्व कलाकार ... ...

फ्लॅशबॅक 2016 : मार्च - Marathi News | Flashback 2016: March | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लॅशबॅक 2016 : मार्च

उत्तराखंडमधील सत्ताधारी काँग्रेसमधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली.बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स शहरातील विमानतळ आणि मेट्रोमध्ये दहशतवाद्यांनी २२ मार्च रोजी बॉम्बस्फोट घडवले. या हल्ल्यात २५ जम ठार तर ...

फ्लॅशबॅक 2016 : एप्रिल - Marathi News | Flashback 2016: April | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लॅशबॅक 2016 : एप्रिल

26 एप्रिल : काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे त्यांचा स्वीय सहायक व अंगरक्षकाने पक्षाच्या चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले होते25 एप्रिल : मालेगावमधील मशिदीबाहेर 2006 मध्ये घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी 8 आर ...

फ्लॅशबॅक 2016 : जुलै - Marathi News | Flashback 2016: July | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लॅशबॅक 2016 : जुलै

संपूर्ण आयुष्य देशभरातील आदिवासींच्या हक्कांसाठी लढणा-या आणि त्यांच्या जगण्याला लेखनातून आवाज निर्माण करून देणा-या सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेता देवी २८ जुलै रोजी निधन झालेचेन्नई येथून पोर्ट ब्लेअरकडे जाण्यासाठी आकाशात झे ...

फ्लॅशबॅक 2016 : जून - Marathi News | Flashback 2016: June | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लॅशबॅक 2016 : जून

जून 29 : केंद्रीय कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे तब्बल 23.5 टक्के वेतनवाढ झाली29 जून : ठाण्यातील चेकमेट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील पाच कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आली होती24 जून : सार्वमताद्वारे ब् ...

फ्लॅशबॅक 2016 : मे - Marathi News | Flashback 2016: May | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लॅशबॅक 2016 : मे

भारतीय सेनादलांसाठी बॉम्ब हातबॉम्ब अग्निबाण दारूगोळा तसेच अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणा-या विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडाराला ३१ मे रोजी भीषण आगा लागली. त्यामध्ये काही अधिकारी जवानांसह १६ जण ठार तर १७ हून अधिक न ...

फ्लॅशबॅक 2016 : ऑगस्ट - Marathi News | Flashback 2016: August | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लॅशबॅक 2016 : ऑगस्ट

26 ऑगस्ट : हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशाला घातलेली बंदी उठवण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता20 ऑगस्ट : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी डॉ. उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आलीसाता-यातील संतोष पोळ या डॉक्टराने 13 वर्षांत तब् ...