लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

फ्लॅशबॅक 2016 : जून - Marathi News | Flashback 2016: June | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लॅशबॅक 2016 : जून

जून 29 : केंद्रीय कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे तब्बल 23.5 टक्के वेतनवाढ झाली29 जून : ठाण्यातील चेकमेट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील पाच कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आली होती24 जून : सार्वमताद्वारे ब् ...

फ्लॅशबॅक 2016 : मे - Marathi News | Flashback 2016: May | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लॅशबॅक 2016 : मे

भारतीय सेनादलांसाठी बॉम्ब हातबॉम्ब अग्निबाण दारूगोळा तसेच अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणा-या विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडाराला ३१ मे रोजी भीषण आगा लागली. त्यामध्ये काही अधिकारी जवानांसह १६ जण ठार तर १७ हून अधिक न ...

फ्लॅशबॅक 2016 : ऑगस्ट - Marathi News | Flashback 2016: August | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लॅशबॅक 2016 : ऑगस्ट

26 ऑगस्ट : हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशाला घातलेली बंदी उठवण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता20 ऑगस्ट : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी डॉ. उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आलीसाता-यातील संतोष पोळ या डॉक्टराने 13 वर्षांत तब् ...

फ्लॅशबॅक 2016: सप्टेंबर - Marathi News | Flashback 2016: September | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लॅशबॅक 2016: सप्टेंबर

भारतीय लष्कराच्या जवानांनी २८ सप्टेंबर रोजी नियंत्रण रेषा ओलांडत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा हिशोब चुकता केला. सुमारे ५ तासांच्या या लक्ष्यभेदी कारवाईत सुमारे ४० दहशतवादी ठार झाले. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान पुरते ...

फ्लॅशबॅक 2016 : ऑक्टोबर - Marathi News | Flashback 2016: October | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लॅशबॅक 2016 : ऑक्टोबर

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची सीबीआय न्यायालयाकडून खाण घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आलीटाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांची गच्छंती23 ऑक्टोबर : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यानात कोरियातून आणणलेल्या ...

2016 : हे सेलिब्रिटी बनले पालक - Marathi News | 2016: It's celebrity to become spinach | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :2016 : हे सेलिब्रिटी बनले पालक

फवाद खान - पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या पत्नीने ऑक्टोबरमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याचे हे दुसरे अपत्य असून ... ...

२०१६: सेलिब्रिटींचे धक्कादायक ब्रेकअप - Marathi News | 2016: Celebrity Shocking Breakup | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२०१६: सेलिब्रिटींचे धक्कादायक ब्रेकअप

या वर्षातील सर्वात धक्कादायक बातमी होती ती हॉलिवूडचे बहुचर्चित कपल अभिनेत्री अँजलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट यांच्या ब्रेकअपची... ... ...

सोळावं वरीस... बायोपिकचं! - Marathi News | Sixteen years old ... biopic! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोळावं वरीस... बायोपिकचं!

२०१६ हे वर्ष संपत आले आहे. या वर्षांच्या अखेरच्या आठवड्यात आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपटातून  ‘कुस्ती’ या खेळातील पुरुषांची  मक्तेदारी मोडित ... ...