लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

CoronaVirus : पतंजलीच्या कोरोनिलला अखेर आयुष मंत्रालयाची मान्यता; पण घातली महत्त्वाची अट… - Marathi News | patanjali coronil medicine will be sold as an immunity booster | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : पतंजलीच्या कोरोनिलला अखेर आयुष मंत्रालयाची मान्यता; पण घातली महत्त्वाची अट…

आम्ही कोरोनावरील कोणतंही औषध तयार केलं नसल्याचा दावा पतंजलीनं केला. उत्तराखंड सरकारच्या आयुष विभागाकडून पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली होती. ...

Hotness Alert! मराठमोळ्या नेहा खानच्या बोल्ड अदा पाहून विसराल बॉलिवूडच्या मलायका अरोराला - Marathi News | Hotness Alert! Malaika Arora of Bollywood will forget after seeing the bold photo of Neha Khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! मराठमोळ्या नेहा खानच्या बोल्ड अदा पाहून विसराल बॉलिवूडच्या मलायका अरोराला

नेहा खान बोल्डनेसमध्ये बॉलिवूडच्या मलायका अरोराला देते टक्कर, पहा फोटो ...

"देश प्रथम, पैसा नंतर, आयपीएलचे चीनशी असलेले नाते तोडा", या संघमालकाची रोखठोक भूमिका - Marathi News | "Country first, money later, IPL sever ties with China" - ness wadia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"देश प्रथम, पैसा नंतर, आयपीएलचे चीनशी असलेले नाते तोडा", या संघमालकाची रोखठोक भूमिका

बीसीसीआयकडून आयोजित केल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमधून चिनी प्रायोजक कंपन्यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...

उफ्फ तेरी अदा, करिना दीपिकाला विसरा साराच्या घायाळ करणा-या अदा पाहा - Marathi News | Sara Ali Khan sizzles in black bikini | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ तेरी अदा, करिना दीपिकाला विसरा साराच्या घायाळ करणा-या अदा पाहा

छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान हिनं 'केदारनाथ' या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं होते.आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातून सारानं आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती. ...

सुशांतच्या ‘दिल बेचारा’सह ओटीटीवर रिलीज होणार हे सात सिनेमे, एकदा पाहाच - Marathi News | laxmi bomb to bhuj pride of india these 7 bollwood films to be released on disney hotstar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या ‘दिल बेचारा’सह ओटीटीवर रिलीज होणार हे सात सिनेमे, एकदा पाहाच

कोरोना व लॉकडाऊन यामुळे थिएटर्स बंद आहेत. अशात अनेक मोठे सिनेमे येत्या काही दिवसांत ओटीटीवर रिलीज होणार आहेत, त्यावर एक नजर... ...