आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ट्रेंडिंग कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या फिल्मी करिअर व्यतिरिक्त त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठीही त्यांचे चाहते उत्सुक असतात. नुकतेच दोघे एकत्र डिनर डेटसाठी गेले त्यावेळचा त्यांचे काही फोटो समोर आले आहेत. ...
Relationship love, affaire: महिलेने तिचे दु:ख सांगताना म्हटले की, तिच्याकडून एक मोठी चूक झाली होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या ऑफिसमध्ये असलेल्या सहकाऱ्यासोबत सूत जुळले होते. आता तिला याचा पश्चाताप होत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान डबल मास्क लावण्याचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला जात आहे. ...