Mumbai Pune Expressway Missing Link Name And Special Feature: ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वरील ‘मिसिंग लिंक’ विशेष मार्गिकेचे लोकार्पण करण्यात येत आहे. हे नाव नेमके कसे पडले? कोणती आव्हाने आली? सुरक्षेबाबत उपाययोजना काय? सर्व काही जाणून घ्या... ...
LPG vs Electric Cooking : गॅस सिलेंडर महागला तर काय करावे? इंडक्शन, केटल आणि ओव्हन वापरल्यास किती वीज बिल येईल? पहा ही विशेष फोटोगॅलरी आणि वाचवा पैसे. ...
Junnar Nimgiri Plane Crash 1962 : १९६२ मध्ये जुन्नरच्या निमगिरी भागात झालेल्या इटालियन एअरलाईन्सच्या भीषण विमान अपघाताला 63 वर्षे पूर्ण. जाणून घ्या ९४ जणांचा बळी घेणाऱ्या या ऐतिहासिक दुर्घटनेची थरारक माहिती. ...
Mumbai Pune Expressway Old Work Viral Photo's: ९० च्या दशकात ७ तास लागणारा प्रवास आता अवघ्या दोन-तीन तासांवर आला आहे. तेव्हा हा महामार्ग बांधला नसता तर... पहा तेव्हाच्या बांधकामाचे फोटो... ...
Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणारा आणि राज्याची जीवनवाहिनी समजला जाणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे तब्बल ३२ तास बंद पडला होता. ...
Vidip Jadhav Ajit Pawar Plane Crash: २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान कोसळून उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यात अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांचाही समावेश आहे. ...