२०१७-१८ या आर्थिक वर्षात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत एनईएमएल पोर्टलवर नोंदणी केलेल्या मात्र त्यांचा शेतमाल खरेदी करण्यात न आलेल्या जिल्ह्यातील हरभरा व तूर उत्पादक ७ हजार शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्य शा ...
तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बारा गावच्या नळ योजना बंद असल्याने आगामी काळात या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ...
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून तीन महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी ९ हजार ९५६ जणांवर कारवाई करीत तब्बल २४ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़ ...
शहरातील रोशन खान मोहल्ला भागातील बारादरी मस्जिद परिसरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ३८ जोडपे विवाहबद्ध झाले़ ...
जिल्ह्यातील पूर्णा व पालम तालुक्यातील धानोरा काळे आणि वझूर-रावराजूर रस्त्यावरील गोदावरी नदीवर पूल उभारण्यासाठी ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या संदर्भातील कामाच्या निविदाही सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या आहेत़ त्यामुळे अनेक दिवसां ...
बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना तिसºया टप्प्यासाठी ४६ कोटी ८५ लाख ६९ हजार रुपयांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले असून, या अनुदानापैकी २५ कोटी ८८ लाख ७५ हजार रुपये प्रत्यक्षात शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत़ ५५ हजार ८५ शेतकºयांना तिसºया ...
दुष्काळी पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी ३ तालुक्यातील शिक्षण घेणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून देण्यात येत असलेल्या मोफत पास योजनेतून वगळण्यात आले आहे ...
तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात विविध योजना राबवून शेतकरी व शेतमजुरांना तातडीने मदत वाटप करावी, यासह अन्य मागण्यांसाठी १९ नोव्हेंबर रोजी डोंगरी विकास जनआंदोलन समितीच्या वतीने तहसीलसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...
यावर्षी रब्बी हंगामात दुष्काळाने ज्वारीची पेरणी झाली नाही. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने १७०० ते २ हजार रुपये असणाºया ज्वारीने सोमवारी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी चांगलीच महागल्याचे चित्र दिसून ...