लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : सीईओंवर अविश्वासाच्या हालचाली - Marathi News | Parbhani: Unbelief movements on the CEOs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सीईओंवर अविश्वासाच्या हालचाली

जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांना डावलून निर्णय घेतला जात असल्याने नाराज झालेल्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या अनुषंगाने शुक्रवारी पक्षाच्या नेत्या ...

परभणी : हॅण्डलिंग चार्जेसच्या नावाखाली लूट - Marathi News | Parbhani: Plunder in the name of handling charges | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हॅण्डलिंग चार्जेसच्या नावाखाली लूट

नवीन वाहन खरेदी करताना मूळ वाहनाच्या किंमती व्यतिरिक्त हॅण्डलिंग चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम लावून जिल्ह्यातील दुचाकी, चारचाकी वितरकांकडून वाहनधारकांची सर्रास लूट केली जात आहे. ...

Drought In Marathwada : मराठवाड्यातील पशुधनाला जून २०१९ पर्यंत लागणार ४१४ कोटींचा चारा  - Marathi News | Drought in Marathwada: Rs 414 crores fodder for Marathwada till June 2019 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Drought In Marathwada : मराठवाड्यातील पशुधनाला जून २०१९ पर्यंत लागणार ४१४ कोटींचा चारा 

पुढील सात महिन्यांत सुरू करावयाच्या छावण्यांत आणि लागणाऱ्या खर्चासह किती जनावरांना त्याचा लाभ होईल, याची गृहितके मांडणारा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे.  ...

परभणी जिल्ह्यातील २० प्रकल्पांनी गाठला तळ - Marathi News | The base reached by 20 projects in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील २० प्रकल्पांनी गाठला तळ

यावर्षीच्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला नाही़ सद्यस्थितीला येलदरीसह २० प्रकल्पांनी तळ गाठल्याने टंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे़ पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत पावसाची शक्यता नसल्याने याच पाणी ...

परभणी : किसान सभेचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Parbhani: Stop the movement of the farmer's agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : किसान सभेचे रास्ता रोको आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...

परभणी : चार गावांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Parbhani: Electricity supply of four villages is divided | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चार गावांचा वीजपुरवठा खंडित

बाभळगाव शिवारातील टॉवरजवळ विजेची तार तुटल्याने लिंबा, तारुगव्हाण, आनंदनगर तांडा व लिंबा तांडा या चार गावांचा वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे ...

परभणी : कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे - Marathi News | Parbhani: Security of offices Ram Bharos | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे

शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्र बसविले असले तरी हे यंत्र अद्यावत केले नसल्याने या शासकीय कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे केलेल्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करावी लागते, या विषयी अधिकारी अनभिज ...

परभणी : वाळू चोरी प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Parbhani: Crime against both the cases of sand theft | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाळू चोरी प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

परभणी : पोलिसांची निवासस्थाने झाली असुरक्षित - Marathi News | Parbhani: Police rescues vulnerable | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पोलिसांची निवासस्थाने झाली असुरक्षित

तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा भार स्वत:च्या शिरावर घेणाऱ्या पोलिसांच्या कुटुंंबियांना मात्र असुरक्षित जागेत वास्तव्य करावे लागत आहे. शहरातील पोलीस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली असून हे कुटुंबिय जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत असताना निवासस् ...