लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : ज्येष्ठांसाठी आरोग्य केंद्राचा प्रस्ताव - Marathi News | Parbhani: Proposal for Jyathishthi Health Center | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ज्येष्ठांसाठी आरोग्य केंद्राचा प्रस्ताव

परभणी शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र सुरु करण्यास परवानगी द्यावी, या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असून या संदर्भात येत्या सोमवारी होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चेअंती मंजुरी घेतली जाणार आहे. ...

परभणी : ४ एकर पपई पिकावर फिरविला नांगर - Marathi News | Parbhani: 4 acres rotary on a papaya crop | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ४ एकर पपई पिकावर फिरविला नांगर

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्या ...

परभणी : प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडाच - Marathi News | Parbhani: Due to administrative delay, due to shortage, | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडाच

तालुक्यातील मुळी येथे गोदावरी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या मुळी बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणीही बंधाºयात थांबले नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडा राहिल्याने पाण्याबरोबर शेतकºयांचे स्वप्नही वाहून गेल्या ...

परभणी : बिंदू नामावलीने जि.प.चे ६५ शिक्षक अतिरिक्त - Marathi News | Parbhani: 65 teachers of ZP in addition to Bind Nomavali | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बिंदू नामावलीने जि.प.चे ६५ शिक्षक अतिरिक्त

आंतरजिल्हा बदलीने चार वर्षांपूर्वी परभणीत आलेल्यांपैकी बिंदू नामावलीनुसार ६५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांना जिल्हा परिषदेने सामावून घेतले आहे. ...

परभणी : टंचाई निवारणासाठी सव्वा कोटींची तरतूद - Marathi News | Parbhani: Provision of Rs. 500 crore for redressal of scarcity | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : टंचाई निवारणासाठी सव्वा कोटींची तरतूद

जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ कोटी ३५ लाख ३६ हजार रुपयांच्या कामांचे नियोजन केले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंतचा हा कृती आराखडा असला तरी प्रत्यक्षात अद्याप या आराखड्यातून कामांना प्रारंभ झाला नाही. ...

Drought In Marathwada : परतीच्या पावसाने दगा दिल्याने कापूस हातचा गेला ! - Marathi News | Drought In Marathwada: Cotton crop was vanished due to lack of rains after returning! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Drought In Marathwada : परतीच्या पावसाने दगा दिल्याने कापूस हातचा गेला !

सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव आणि परिसरात ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़  ...

पाथरीत चोरट्यांनी नातीच्या लग्नासाठीची रोख आणि सोने केले लंपास - Marathi News | The thieves threw cash and gold for the wedding ceremony | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत चोरट्यांनी नातीच्या लग्नासाठीची रोख आणि सोने केले लंपास

बाभळगाव येथे नातीच्या लग्नासाठी घरात ठेवलेली रोकड आणि सोने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली. ...

गंगाखेड येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांचे धरणे आंदोलन - Marathi News | Agitation of Muslim community to demand reservation at Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांचे धरणे आंदोलन

मुस्लीम समाजाला शासकीय, निमशासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी  जमिअत-ए-उलेमा -हिंदच्या गंगाखेड शाखेच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

परभणी : दुधना नदी पात्रातून वाळू उपसा सुरूच - Marathi News | Parbhani: sand stems from Dudhna river channel | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुधना नदी पात्रातून वाळू उपसा सुरूच

तालुक्यातील कारला, कुंभारी, डिग्रस आदी गावांतील दुधना नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे़ याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने दुधना नदीपात्रास धोका निर्माण झाला आहे़ ...