पोलीस दलातील भावावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्या प्रकरणी न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी परभणी महामार्ग विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी शहरातील जलतरणिका संकुल परिसरात घड ...
शासनाने आणि बॅंकेने एकत्र येऊन सुलभ पध्दतीने पीक कर्ज द्यावे. नसता पीक कर्जाचा प्रश्न पेटवू, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आणि बँक अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ...
मराठवाड्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा देत गुरुवारी आंदोलन केले. ...
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही वाहतुकीस पक्का रस्ता मिळाला नाही. त्यामुळे आजारी आजीला पाठकुळीवर घेऊन एका तरूणाला चक्क ३ किलोमीटचा प्रवास भर पावसात पळत करावा लागला. ...
गोदावरी नदीला दि. २७ सप्टेंबर रोजी मोठा पूर आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. पुराच्या बॅकवाॅटरचे पाणी खळी व सुनेगाव जवळील पुलावर आल्याने नऊ गावांचा संपर्क तुटला असून नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
७२ फूट खोल आणि २२ फूट रुंद असलेल्या विहीरीचे कडे टाकून बांधकाम झालेले होते. मागील काही दिवसांपासून जोराचा पाऊस पडत असल्याने विहिरीच्या बाजूची जमीन खचली जाऊन १९ सप्टेंबर रोजी बांधकाम केलेली विहिरी अक्षरशः जमीनदोस्त झाली. ...