लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती देण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन - Marathi News | agitation to postpone recruitment with Maratha reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती देण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन

मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती द्या, या मागण्यासाठी सोमवारी (ता 21)सकल मराठा समाजाने मानवत नगरपालिका समोर सामूहिक मुंडन आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले. ...

पूर्णा मंडळात ढगफुटी; अडीच तासात 140 मिलिमीटर पाऊस - Marathi News | Cloudburst in Purna circle; 140 mm of rain in two and a half hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा मंडळात ढगफुटी; अडीच तासात 140 मिलिमीटर पाऊस

अतिवृष्टीमुळे तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा, थुना नद्यासह ब्रम्हणाळ, पिंगलगड यासारख्या लहान ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. ...

येलदरीत पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जण अटकेत - Marathi News | Police raid gambling adda in Yeldari; 13 arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :येलदरीत पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जण अटकेत

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाची येलदरी येथे जुगार अड्ड्यावर धाड ...

जयंत मीना परभणीचे नवे पोलीस अधीक्षक - Marathi News | Jayant Meena Parbhani's new Superintendent of Police | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जयंत मीना परभणीचे नवे पोलीस अधीक्षक

जयंत मीना हे यापूर्वी बारामती जिल्ह्यात कार्यरत होते ...

गंगाखेडमध्ये १७ ते २० सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू - Marathi News | Janata curfew in Gangakhed from September 17 to 20 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडमध्ये १७ ते २० सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोरोना प्रतिबंध कृती समितीचा निर्णय ...

परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १७१ कोरोना बळी; रुग्णसंख्या ४ हजार २९३ वर - Marathi News | Corona number of patients in Parbhani district is 4 thousand 293; 171 deaths so far | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १७१ कोरोना बळी; रुग्णसंख्या ४ हजार २९३ वर

जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे़ शहरी भाग, ग्रामीण भागातील गावे आणि शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे़ ...

लेंडी नदीला पूर आल्याने पाच गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Five villages were cut off due to flooding on the Lendi River | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लेंडी नदीला पूर आल्याने पाच गावांचा संपर्क तुटला

आरखेड, सोमेश्वर, घोडा,  फळा व उमरथडी या गावांचा संपर्क तुटला आहे. ...

पाण्याची आवक वाढल्याने येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडले - Marathi News | Due to increase in water inflow, 10 gates of Yeldari dam were opened | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाण्याची आवक वाढल्याने येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडले

येलदरीचे सर्व दरवाजे उघडून एकूण २७ हजार ७९० क्युसेक पाण्याचा विसर्ग ...

परभणीत लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मराठा समाजाची निदर्शने - Marathi News | Protests of the Maratha community in front of the houses of the people's representatives | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मराठा समाजाची निदर्शने

परभणीतील आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपूडकर, आ.मेघनाताई बोर्डीकर आणि खा.बंडू जाधव, खा.फौजिया खान यांच्या घरासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. ...