लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणीत किरकोळ कारणावरून भांडण, रस्त्यावर मारामारी, एकाच्या अंगावर घातले वाहन - Marathi News | Quarrel over minor reason, fight on the road, vehicle rammed into one person at parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत किरकोळ कारणावरून भांडण, रस्त्यावर मारामारी, एकाच्या अंगावर घातले वाहन

खानापूर फाटा या गजबजलेल्या परिसरात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद झाल्याने काही जणांमध्ये भांडण झाले. ...

'११२' वर मारहाणीचा फेककॉल अन् मोबाईल बंद; मस्करी करणाऱ्यास पोलिसांनी शिकवला धडा! - Marathi News | Parbhani Police Action: FIR Registered Against Man for Giving False Information on Dial 112 in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'११२' वर मारहाणीचा फेककॉल अन् मोबाईल बंद; मस्करी करणाऱ्यास पोलिसांनी शिकवला धडा!

पोलिसांची मस्करी नडली! मारहाणीचा खोटा फोन करणाऱ्यावर जिंतूरमध्ये कारवाई, तरुण अटकेत ...

परभणी मनपात भाजपच्या ११ सदस्यांचा लेटर बॉम्ब; विशेष सभा उरकली, स्वीकृतची निवड पुढे - Marathi News | Letter bomb from 11 BJP members in Parbhani Municipality; Special meeting concluded in 50 minutes, selection of Sankhat ahead | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी मनपात भाजपच्या ११ सदस्यांचा लेटर बॉम्ब; विशेष सभा उरकली, स्वीकृतची निवड पुढे

५० मिनिटांत उरकली बैठक, भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर ...

नारळ पाणी प्यायला थांबले, कारची काच फोडून अडीच लाख लंपास; परभणीत भरदिवसा चोरी! - Marathi News | Parbhani Crime: ₹2.5 Lakh Stolen After Smashing Car Glass Near Shivaji Statue; Cops Review CCTV | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नारळ पाणी प्यायला थांबले, कारची काच फोडून अडीच लाख लंपास; परभणीत भरदिवसा चोरी!

परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात घडली घटना  ...

ज्वारीच्या पिकात गांजाची शेती! ९ लाखांचा मुद्देमाल जप्त; गंगाखेडमध्ये टास्क फोर्सची कारवाई - Marathi News | Parbhani Crime: Ganja Cultivation Found in Jowar Crop; Anti-Drug Task Force Seizes 42 kg Contraband | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ज्वारीच्या पिकात गांजाची शेती! ९ लाखांचा मुद्देमाल जप्त; गंगाखेडमध्ये टास्क फोर्सची कारवाई

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा 'सर्जिकल स्ट्राईक'; गंगाखेड-पालम रस्त्यावर गांजाची शेती उघड, ४२ किलो साठा जप्त ...

'गोदेतील मगर अन् इंग्रज लेफ्टनंट'; २१७ वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेचा गंगाखेडच्या शिलालेखातून उलगडा - Marathi News | 217-Year-Old British Inscription Found in Gangakhed's Godawari Basin: Lieutenant H.A. Howell’s Tragic Death Recorded | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'गोदेतील मगर अन् इंग्रज लेफ्टनंट'; २१७ वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेचा गंगाखेडच्या शिलालेखातून उलगडा

गंगाखेडच्या इतिहासात मोठी भर! गोदावरी स्वच्छतादूतांना सापडला दुर्मिळ शिलालेख; निजाम-ब्रिटिश संबंधांवर नवा प्रकाश ...

परभणीत दरोडा प्रकरणातील फरार आरोपीचा पोलिसांवर चाकू हल्ला; गुन्हे शाखेचे हवालदार जखमी - Marathi News | Parbhani Crime: Absconding Dacoit Attacks Policeman with Knife During Arrest in Charthana | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दरोडा प्रकरणातील फरार आरोपीचा पोलिसांवर चाकू हल्ला; गुन्हे शाखेचे हवालदार जखमी

परभणीत दरोडेखोराचा थरार, हवालदार निलेश भुजबळ जखमी ...

सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण: उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; निकाल राखून ठेवला - Marathi News | Somnath Suryavanshi Custodial Death Case: Aurangabad Bench Reserves Order on Amendment Application | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण: उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; निकाल राखून ठेवला

प्रकाश आंबेडकर यांची खंडपीठात मोठी मागणी; सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गृहमंत्र्यांना बोलावण्याची विनंती ...

परभणीत महायुतीमध्ये फॉर्म्युला ठरला; पहिल्यांदाच भाजपचा जि.प. अध्यक्ष होण्याचे संकेत - Marathi News | Parbhani ZP Election: Mahayuti Seals Power Deal; BJP Set to Get Chairperson Post for the First Time | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत महायुतीमध्ये फॉर्म्युला ठरला; पहिल्यांदाच भाजपचा जि.प. अध्यक्ष होण्याचे संकेत

परभणी जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष, राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेसोबत पेच सुटला ...