लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
पूर परिस्थिती क्लेशदायक, शेतकऱ्यांनो संयम सोडू नका; संकर्षण कऱ्हाडे यांची समाजमाध्यमावर भावनिक साद - Marathi News | flood situation is distressed farmers do not lose patience marathi actor sankarshan karhade emotional message on social media | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर परिस्थिती क्लेशदायक, शेतकऱ्यांनो संयम सोडू नका; संकर्षण कऱ्हाडे यांची समाजमाध्यमावर भावनिक साद

मदतीचा हात पुढे करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी केले. ...

अतिवृष्टीने गंगाखेडनजीक रेल्वे ट्रॅकखालील जमीन खचली; मोठा अपघात टळला, चार एक्सप्रेस रद्द - Marathi News | Heavy rains cause landslides under railway tracks near Gangakhed Four express trains cancelled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अतिवृष्टीने गंगाखेडनजीक रेल्वे ट्रॅकखालील जमीन खचली; मोठा अपघात टळला, चार एक्सप्रेस रद्द

गंगाखेड पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव (स्टेशन) परिसर दरम्यान रेल्वे ट्रॅकखाली भूस्खलन ...

उद्योगपतींचे कर्ज माफ होते, मग शेतकऱ्यांचे का नाही? पुरात उभे राहून भरपाईची मागणी - Marathi News | Industrialists' loans are waived, so why not farmers'? Standing in floodwaters, demanding compensation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उद्योगपतींचे कर्ज माफ होते, मग शेतकऱ्यांचे का नाही? पुरात उभे राहून भरपाईची मागणी

शेतकऱ्यांनी दिला मोठा इशारा! आमदार, खासदारांना फिरकू न देण्याची भूमिका. ...

परभणी जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; पालम, गंगाखेडात ढगफुटी, २१ मंडळांत अतिवृष्टी - Marathi News | Rain wreaks havoc again in Parbhani district; Cloudburst in Palam, Gangakheda, heavy rainfall in 21 mandals | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; पालम, गंगाखेडात ढगफुटी, २१ मंडळांत अतिवृष्टी

परभणी जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे ...

Parabhani: बनावट अपघात करून ८८ लाखांची दारू चोरी; चालकाचा डाव फसला, तिघे अटकेत - Marathi News | Parabhani: Liquor worth Rs 88 lakhs stolen by faking an accident; Driver's plan foiled, three arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: बनावट अपघात करून ८८ लाखांची दारू चोरी; चालकाचा डाव फसला, तिघे अटकेत

तीन आरोपी ६५ लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात ...

पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात - Marathi News | In various districts including Marathwada, effect on soil along with crops and turning the farm into rivers due to Flood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात

मराठवाड्यात दहा दिवसांत ८६ जणांचा पुरामुळे मृत्यू, छत्तीसगडमधील अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर, नदीकाठच्या गावांना इशारा; सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पाऊस ...

'या संकटात मी तुमच्या सोबत'; भरपावसात पालकमंत्री मेघना बोर्डीकर शेतकऱ्यांच्या बांधावर - Marathi News | 'I am with you in this crisis'; Guardian Minister Meghna Bordikar on farmers' dykes in heavy rain | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'या संकटात मी तुमच्या सोबत'; भरपावसात पालकमंत्री मेघना बोर्डीकर शेतकऱ्यांच्या बांधावर

भर पावसात, चिखल तुडवत पालकमंत्री बोर्डीकर यांनी धारासूर ग्रामस्थांची भेट घेतली. ...

गोदावरीच्या पुराचा प्रकोप; परभणीत १३ गावांना वेढा कायम, १२३८ जणांना स्थलांतरित केले - Marathi News | Godavari floods wreak havoc; 13 villages in Parbhani remain under siege, 1238 people evacuated | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गोदावरीच्या पुराचा प्रकोप; परभणीत १३ गावांना वेढा कायम, १२३८ जणांना स्थलांतरित केले

गंगाखेड शहराच्या शिवारात गोदावरीचे पाणी घुसले असून बरकतनगर भागातील २०० नागरिकांना बाहेर काढले. ...

वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन - Marathi News | Will present a proposal for increased assistance before the cabinet; Relief and Rehabilitation Minister Makarand Patil assures | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या नुकसानीची मुदत त्यांच्या खात्यावर मिळण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न राहतील. ...