पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
परभणी : मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने राज्यात प्रथमच पुणे येथे २५ मे रोजी राज्यस्तरीय वडार महिला मेळावा आयोजित केला आहे. ...
पाथरी : मुख्य वाहिनीच्या लोंबकळत पडलेल्या तारेला चिटकून कोल्हावाडी येथील आशामती केशव भिसे (वय ३५ ) या महिलेचा दुदैवी मृत्यू झाला. ...
परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक २३ मधील स्वच्छता कर्मचार्यांची संख्या कमी असल्याने व इतर कामांसाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने कामे खोळंबली आहेत. ...
येलदरी : परभणी-फाळेगाव या राज्य महामार्गावरील येलदरी धरणाजवळ असलेल्या अरुंद पुलावर एका ट्रेलरने पुलाचे संपूर्ण कठडे तोडले़ यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही़ ...
परभणी : अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे़ ...
परभणी : गंगाखेड तालुक्यातील रुमणा येथील ग्रामसेवक तब्बल एक वर्षापासून गैरहजर असल्याने अनेक कामे खोळंबली आहेत़ ...
पालम : तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकर्यांनी अनुदान वाटप सुरू आहे़ या यादीमधून अनेक शेतकर्यांची नावे वगळण्यात आले आहेत़ या वंचित शेतकर्यांना अजूनही मदत मिळालेली नाही़ ...
परभणी : परभणी लोकसभा मतदार संघात नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख गुजरात पॅटर्नने मतदारांना आकर्षित केले़ ...
परभणी : शनिवारी शहर व परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या़ पावसामुळे वातावरणातील उकाडा वाढला होता़ ...
ग्रा मीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत मोदी लाटेचा प्रभाव जाणवल्याने जिंतूरातून शिवसेनेच्या उमेदवाराला लक्षवेधी मते घेता आली़ भांबळे यांचे मुस्लिम, दलित, मराठा ही मतदानाची त्रिसूत्री फोल ठरली़ ...