किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
विठ्ठल भिसे, पाथरी यावर्षी पाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. यामुळे आगामी गळीत हंगामामध्ये ऊस गाळपासाठी या भागातील दोन्ही खाजगी कारखाने सुरू होणे आवश्यक आहे. ...
प रभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला़ या बालेकिल्ल्याची राजधानी म्हणजे परभणी शहऱ ...
प्रसाद आर्वीकर , परभणी या लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीसह इतर पक्षांच्या उमेदवारांनीदेखील आपला प्रभाव दाखविला. ...
पालम : तालुक्यातील फळा येथे संत मोतीराम महाराज यांच्या मंदिरावर १९ मे रोजी सकाळी ११ वाजता कळस बसविण्यात येणार आहे. ...
पोखर्णी : श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता झाली. काल्याचे कीर्तन व कुस्त्यांचे जंगी सामने चांगलेच रंगले. ...
परभणी: रस्ते, नाल्या यासह स्वच्छतेच्या प्रश्न प्रभागात वाढले आहेत. ...
परभणी: एल.बी.टी. संदर्भात आश्वासन दिल्यानंतरही शासनाने कुठलाच सकारात्मक निर्णय घेतला नसून उलट व्यापार्यांना त्रास देण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. ...
जिंतूर : मुंजीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या भाग्यश्री अवचारे या महिलेच्या पर्समधील दागिने बसमधून अज्ञात चोरट्यांनी पळविले. ...
परभणी: या लोकसभा मतदार संघात शुक्रवारी मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. ...
मोहन बारहाते, मानवत शहरातील एकाही भूखंडाचा नगर पालिकेच्या कारभार्यांनी विकास केलेला नाही. याबाबीकडे कारभार्यांचे कायमस्वरुपी दुर्लक्ष राहिले आहे. ...