
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :जयंत पाटील यांचा CM देवेंद्र फडणवीसांना सल्ला; म्हणाले, “ताफ्यात फक्त एक कार अन्…”
NCP SP Group Jayant Patil News: जयंत पाटील म्हणाले की, मध्यमवर्गासाठी काटकसर ही काही नवी गोष्ट नाही. मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच. पण... ...

क्राइम :सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
सुन तोकडे कपडे घालून रील तयार करत होती. तिचे असे वागणे सासू-सासऱ्यांना मान्य नव्हते. यावरून होणाऱ्या वादातून हा टोकाचा प्रकरा घडला.... ...

व्यापार :पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
Petrol Diesel Prices: हरदीपसिंग पुरी म्हणाले, भारताकडे सध्या ६० दिवसांचा कच्च्या तेलाचा आणि एलएनजीचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय, ४५ दिवसांचा एलपीजी साठाही आहे. घरगुती गॅसचे उत्पादनही ५५,०००-५६,००० टनांपर्यंत वाढवण्यात आले आहे... ...

महाराष्ट्र :Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
Vistadome Coach ही संकल्पना प्रवाशांना चांगलीच भावली असून, प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. ...

राष्ट्रीय :“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
Congress MP Rahul Gandhi Reaction On NEET 2026 Exam Cancelled: नीट परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ...

महाराष्ट्र :“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal: महाराष्ट्रातही पेपर फुटीचे अनेक प्रकार झाले, पण त्यावर कठोर कारवाई झाली नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

क्राइम :"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
एका नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण विशाखापट्टणम परिसर हादरून गेला आहे. ...

राष्ट्रीय :मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी त्यांचे वैयक्तिक ज्योतिषी रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांना ओएसडी म्हणून नियुक्त केले आहे. ...

क्रिकेट :टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
Team India ICC ODI Rankings: भारतीय संघ अव्वल असला तरीही एक चिंतेची बाब आहे, जाणून घ्या त्याबद्दल ...

सखी :मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
Jhanvi Soni : रतलाम शहरातील चिमुकल्या जान्हवी सोनीने आपल्या विलक्षण स्मरणशक्तीने आणि भक्तीभावाने देश-विदेशात पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

मुंबई :शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Mumbai Mayor Ritu Tawde Village Tour Photos: या विश्रांतीमुळे शरीराला पुन्हा चैतन्य मिळाले असून, जोमाने व उत्साहाने मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचेही रितू तावडे म्हणाल्या आहेत ...
