दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
तरुणांकडून येणा-या अॅक्शन-रिअॅक्शनचा अचूक वेध घेणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. ...
आषाढी एकादशीला माउलीचा दर्शन ज्यांना पंढरपूरी झालं ते नशिबवान. पण ज्यांची पंढरीला जाण्याची इच्छा अपूर्ण राहिली असे काही वारकरी, बोरीवली ते चर्चगेट लोकल वारीला निघालेले ...
नुकताच जागतिक साडी डे सगळीकडे साजरा झाला. त्यादिवशी अनेक मुलींनी इतकेच नव्हे तर अगदी अभिनेत्रींनीही त्यांचे साडीतले फोटो सोशल मिडीयावर शेअर केले ...
जेवण झाल्यावर सगळेजण झोपले. पण त्याला झोप येणं शक्यच नव्हतं, कारण अजूनही पाऊस थांबला नव्हता. ...
आज आषाढी एकादशी. ‘मोठी एकादशी’ म्हणून घरोघरी होणारा उपवास, आणि सा:या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठू माउलीची उपासना. ...
‘श्रमदान’ असं काही आमच्याकडे होत नाही हो! असं म्हणणारेच मोठय़ा उत्साहानं हातात टिकाव-टोपलं घेऊन दुष्काळाशी दोन हात करायला भिडले ...
वारीचं स्वरूप, इतिहास, संत परंपरा, शिकवण हे सारंच आपल्याला एकदम कळेल असं नाही. पण वारी हा आपल्याला विविधतेचं दर्शन देणारा एक अनुभव असतो, हे नक्की! ...
इंटरनेटच्या मदतीनं कधीही पाहता येणारं, आवडतं तेच निवडण्याचं स्वातंत्र्य देणारं नव्यानं आकारास येत असलेलं एक नवीनच जग, जे टीव्हीची मक्तेदारीच मोडीत काढत आहे! ...
वेब सिरिज हा प्रकार हिंदीत खूप लोकप्रिय आहे. आज ती एक स्वतंत्र इंडस्ट्री आहे. त्याचा पसारही पुष्कळ मोठा होतो आहे कारण हिंदीतल्या वेब सिरिजना ...