अथांग समुद्राशी स्पर्धा करण्यासाठी नवोदित आणि हौशी जलतरणपटूंना संधी देणारी स्विमथॉन २०१७ ही स्पर्धा रविवारी (दि. ३) कोलवा-मडगाव समुद्रकिनारी रंगणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी भारताचा अव्वल जलतरणपटू आॅलिम्पियन वीरधवल खाडे आणि गोव्याची स्टार जलतर ...
भारताची महिला भारोत्तोलक मीराबाई चानूने जागतिक भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजन गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून हा पराक्रम केला. ...
भारतीय तिरंदाजांनी येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये शानदार खेळ करत तीन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य आशी एकूण ९ पदकांची कमाई केली. ...
मुंबई येथे १ ते ३ डिसेंबरदरम्यान होणाºया राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना झाला आहे. हा संघ गरवारे कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या निवड चाचणीतून निवडण्यात आला. ...