लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर - Marathi News | Maharashtra team for National Football Championship | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

गोवा येथे ७ ते १२ डिसेंबदरम्यान रंगणाºया राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. हा संघ विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या निवड चाचणीतून जाहीर करण्यात आला. ...

नील, आश्मी यांनी जिंकली रँकिंग टेनिस स्पर्धा - Marathi News | Neel, Ashmee won the ranking tennis tournament | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नील, आश्मी यांनी जिंकली रँकिंग टेनिस स्पर्धा

गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर रविवारी झालेल्या १० वर्षांखालील राज्यस्तरीय रँकिंग टेनिस स्पर्धेत पुणे येथील नील जोगळेकर याने मुलांच्या, तर आश्मी अदकर हिने मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. ...

हेरिटेज सायक्लोस्पेक्टला प्रतिसाद - Marathi News |  Respond to heritage cyclospect | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हेरिटेज सायक्लोस्पेक्टला प्रतिसाद

गेट गोर्इंग संस्थेतर्फे आयोजित हेरिटेज सायक्लोस्पेक्टला चांगला प्रतिसाद लाभला. यात लहान मुलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ...

पुणे मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व, भारतीय गटात करणसिंग, संपदा बुचडे अव्वल - Marathi News | Ethiopian runners dominated in Pune Marathon; Karansing in Indian team, property buyer tops | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुणे मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व, भारतीय गटात करणसिंग, संपदा बुचडे अव्वल

३२व्या पुणे मॅरेथॉनमध्ये पुरूष आणि महिलांच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या धावपटूंनी रविवारी वर्चस्व गाजवले. भारतीय गटामध्ये पुरुष गटात करणसिंग आमी महिला गटात संपदा बुचडे या पुण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली. ...

उत्तम आरोग्यासाठी खाद्यसंस्कृतीत बदल करायलाच हवा- सुनीत जाधव - Marathi News | Should change the foodstuff for better health - Suneet Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तम आरोग्यासाठी खाद्यसंस्कृतीत बदल करायलाच हवा- सुनीत जाधव

गेल्या दोन-तीन वर्षांपासून भारतीय शरीरसौष्ठवचा चेहरा बनलेल्या मराठमोळ्या सुनीत जाधवने नुकतीच ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देत, शरीरसौष्ठव खेळ आणि त्याचे देशातील भविष्य यावर चर्चा केली. ...

‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला, क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ; खेळाडू व विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर - Marathi News | 'GST' costlier than 'sports'; The noise of heartbreak in players and marketers | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला, क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ; खेळाडू व विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर

केंद्र सरकारने २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावल्याने क्रीडा साहित्याच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वस्तूंबरोबर खेळही महागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. ...

औरंगाबादच्या व्यवहारे, संघा यांनी केली २०० कि.मी. सायकल राइड - Marathi News | The activities of Aurangabad, Sangha carried 200 kms. Bicycle Ride | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या व्यवहारे, संघा यांनी केली २०० कि.मी. सायकल राइड

औरंगाबाद येथील डॉ. विजय व्यवहारे आणि माजी राष्ट्रीय सायकलपटू चरणजितसिंग संघ यांनी खडतर असा मार्ग असणारी २०० कि.मी. अंतराची सायकल रायडिंग यशस्वीपणे पूर्ण केली. ...

खेडच्या शिवराज राक्षेने जिंकला ‘महाबली’ किताब, जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचा समारोप - Marathi News |  Khed's Shivraj Rikhi won the 'Mahabali' book, district election test competition concluded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडच्या शिवराज राक्षेने जिंकला ‘महाबली’ किताब, जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचा समारोप

नांदेड सिटी येथील आयोजित महारष्ट्र केसरीसाठीच्या जिल्हा कुस्ती संघ निवड चाचणी स्पर्धेत खेडच्या शिवराज राक्षे याने पुणे जिल्हा महाबली किताब जिंकला. डिसेंबर महिन्यात भूगाव येथे होणाºया ६१व्या महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आयोजित केलेल ...

मेरी कोमने बॉक्सिंग पर्यवेक्षकपद सोडले, क्रीडामंत्र्यांच्या सूचनेचे पालन - Marathi News |  Mary Kom left the boxing supervisor, followed the advice of the sports minister | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेरी कोमने बॉक्सिंग पर्यवेक्षकपद सोडले, क्रीडामंत्र्यांच्या सूचनेचे पालन

पाच वेळेची विश्व चॅम्पियन आणि आशियाई विजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम हिने बॉक्सिंगमधील राष्ट्रीय पर्यवेक्षक पदाचा राजीनामा दिला. ...