दीपा कर्माकर तंदुरुस्त झाली असून पुढील आठवड्यात राष्ट्रीय शिबिरात सहभागी होणार आहे. मात्र राष्ट्रकूल स्पर्धेत ती सहभागी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. ...
रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर होणाºया टीकेमुळे एक वेळ हा खेळ सोडण्याचा आपण विचार करीत होतो, असे विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक ...
भारताने दहाव्या आशियाई एअरगन नेमबाजीच्या पहिल्याच दिवशी पाच पदकांची कमाई केली पण अनुभवी नेमबाज आणि आॅलिम्पिक कांस्य विजेता गगन नारंग याची झोळी मात्र रिकामीच राहिली ...
विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत सांघिक गटात महाराष्ट्राने वर्चस्व राखताना १४ व १७ वर्षांखालील मुले व मुली आणि १९ वर्षांखालील मुलांच्या अशा पाच गटांत अंतिम फेरीत धडक मारली आहे. ...
औरंगाबादची उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडू स्वरूपा कोठावळे हिने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली. विशेष म्हणजे स्वरूपा कोठावळे हिचे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतील हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. ...
: हैदराबाद येथे ८ ते १० डिसेंबदरम्यान होणाºया अखिल भारतीय फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयाची खेळाडू रेणुका मोकासे हिची महाराष्ट्राच्या महिला संघात निवड झाली आहे. ...
विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्य राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राने १४ वर्षांखालील मुले व मुली आणि १७ वर्षांखालील मुलींच्या, अशा तिन्ही गटांत उपांत्य फेरीत धडक मारली. ...
क्रीडा महासंघ या नात्याने २०११ च्या राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेनुसार आठवडाभरात घटनादुरुस्ती करा आणि पुढील चार आठवड्यात त्यानुसार निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तिरंदाजी महासंघाला दिले आहेत. ...