लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
क्रीडा महासंघांनी आर्थिक सुबत्ता शोधावी : क्रीडामंत्री राठोड - Marathi News |  Sports federations should seek financial support: Sports Minister Rathore | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रीडा महासंघांनी आर्थिक सुबत्ता शोधावी : क्रीडामंत्री राठोड

भारतीय आॅलिम्पिक संघटनेसह (आयओए) सर्वच क्रीडा महासंघाने स्वत: पुढाकार घेत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी केले आहे. ...

आशियाडमध्ये पदक जिंकण्याचे लक्ष्य, जिम्नॅस्ट दीपा करमाकरची तयारी सुरू - Marathi News |  Deepika Karmakar preparing to win medal in Asia | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाडमध्ये पदक जिंकण्याचे लक्ष्य, जिम्नॅस्ट दीपा करमाकरची तयारी सुरू

गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्टार जिम्नॅस्ट दीपा करमाकर ही एप्रिल महिन्यात होणाºया गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत खेळू शकणार नाही. ...

आशियाई स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाजी संघ रवाना - Marathi News |  Indian squad for the Asian Games | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आशियाई स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाजी संघ रवाना

दुबई येथे २५ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान होणाºया कॅडेट व ज्युनिअर गटाच्या आशियाई ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धेसाठी भारताचा संघ नुकताच रवाना झाला आहे. या संघात औरंगाबादचा अभय शिंदे, नागपूरची हर्षदा दमकोंडवार आणि सांगलीचा आदित्य अंगल या महाराष्ट्राच्या ख ...

सुनीत जाधवचा परफेक्ट पंच! सलग पाचव्यांदा ठरला महाराष्ट्र श्री - Marathi News | Suneet Jadhav Maharashtra Shree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनीत जाधवचा परफेक्ट पंच! सलग पाचव्यांदा ठरला महाराष्ट्र श्री

डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष आणि मुंबईकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. ...

स्ट्रँड्जा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धा : अमितला सुवर्ण, मेरीकोम, सीमाला रौप्य; भारतीय खेळाडूंनी केली पदकांची कमाई - Marathi News | Strandza Memorial Boxing Competition: Amitla Gold, Mary Kom, Bimla Silver; Indian players earn medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्ट्रँड्जा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धा : अमितला सुवर्ण, मेरीकोम, सीमाला रौप्य; भारतीय खेळाडूंनी केली पदकांची कमाई

अमित फंगल याने सलग दुस-यांदा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले, तर पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरीकोम हिला आज ६९ व्या स्ट्रँड्जा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...

जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये भारताच्या अरुणा रेड्डीला ब्राँझ पदक - Marathi News | India's Aruna Reddy bronze medal in Gymnastics World Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये भारताच्या अरुणा रेड्डीला ब्राँझ पदक

ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये वॉल्ट प्रकारात भारताच्या अरुणा बुडा रेड्डीने पदक विजेती कामगिरी केली आहे. ...

राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना - Marathi News | Aurangabad district team leaves for State Gymnastic competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना

डोंबिवली येथे २४ व २५ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय टम्बलिंग व ट्रम्पोलिन जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना झाला. रवाना झालेला संघ (१४ वर्षांखालील मुले)- आयुष मुळे, भव्यराज देवडा, अमरजित देवकर, हर्षित तांदळे, क्षितिज शिरसा ...

कुटुंबाला सावरतानाच भारताचे प्रतिनिधित्व करायचेय - Marathi News |  When the family is born and want to represent India | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुटुंबाला सावरतानाच भारताचे प्रतिनिधित्व करायचेय

मुलांप्रमाणेच आता मुलीही राष्ट्रीय पातळीवर मराठवाड्याचा विशेष ठसा उमटवत आहेत. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडियाअंतर्गत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंक ...

भारताला ललिता बाबर, संजीवनी जाधवकडून आशा! - Marathi News | India hope Lalita Babar, Sanjivani Jadhav! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला ललिता बाबर, संजीवनी जाधवकडून आशा!

नुकताच महाराष्ट्र राज्याचा सर्वाेच्च क्रीडा सन्मान म्हणून ओळखला जाणारा ‘श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ पटकाविणा-या ललिता बाबर आणि संजीवनी जाधव या लांब पल्ल्याच्या धावपटूंची निवड १४ व्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत या दोन ‘ ...