लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
नमनचा सुमितला ‘नॉक आऊट’ पंच, भारतीय संघात निवडीसाठी दावा भक्कम - Marathi News | Naman Sumitila's 'knock-out' punch, the claim for the selection in the Indian team is strong | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नमनचा सुमितला ‘नॉक आऊट’ पंच, भारतीय संघात निवडीसाठी दावा भक्कम

विश्व युवा स्पर्धेचा कांस्यविजेता नमन तंवर याने गुरुवारी हेवीवेट (९१ किलो) गटाच्या चाचणीत आशियाडचा रौप्यविजेता सुमित सांगवान याला पराभूत करीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी होणा-या बॉक्सिंग संघात निवडीसाठी दावा भक्कम केला. ...

सिद्धार्थ जलतरण तलावाने गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक - Marathi News | Siddhartha Swimming Swimming Lift New Highs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिद्धार्थ जलतरण तलावाने गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक

सर्वसामान्य नागरिक व बाळगोपाळांसाठी असणाºया महानगरपालिकेच्या सिद्धार्थ स्विमिंगपूलने अवघ्या ११ महिन्यांतच ५४ लाख २0 हजार इतका उत्पन्नाचा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्षाला अद्यापही एक माहिना बाकी आहे. त्यामुळे हे उत्पन्न ६0 लाखांपेक्षाही ...

महिला स्विमरचा Video बनवल्या प्रकरणी दिव्यांग जलतरणपटू प्रशांत करमाकर निलंबित - Marathi News | Para swimmer Prasanta Karmakar suspended for recording videos of female swimmers | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महिला स्विमरचा Video बनवल्या प्रकरणी दिव्यांग जलतरणपटू प्रशांत करमाकर निलंबित

ख्यातनाम दिव्यांग जलतरणपटू प्रशांत करमाकरवर भारताच्या पॅरालिम्पिक समितीने तीन वर्षांची बंदी घातली आहे. प्रशांतने कॉमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये भारतासाठी कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती. ...

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेची नवीन कार्यकारिणी , आदिल सुमारीवाला यांच्याकडे धुरा - Marathi News |  Adil Sumariwala, the new Executive of Maharashtra Athletics Association | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेची नवीन कार्यकारिणी , आदिल सुमारीवाला यांच्याकडे धुरा

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदी माजी आॅलिम्पियन मुंबई शहरचे आदिल सुमारीवाला, तर सरचिटणीसपदी आंतरराष्टÑीय तांत्रिक अधिकारी सतीश उचिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

देशभरात होणार ‘प्रशिक्षक बँक’; राज्यवर्धन राठोड यांची माहिती - Marathi News |  'Coach Bank' will be organized across the country; Information about Rajyavardhan Rathore | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :देशभरात होणार ‘प्रशिक्षक बँक’; राज्यवर्धन राठोड यांची माहिती

पायाभूत स्तरावर विविध खेळांतील प्रशिक्षकांना प्रशिक्षण आणि ओळख देण्याचा हेतू पुढे ठेवून क्रीडा मंत्रालय प्रशिक्षकांची बँक तयार करणार आहे. या प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या माध्यमातून क्रीडा मंत्रालय स्वत: प्रमाणपत्र देईल. ...

नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा; गोवा सरकारपुढे मात्र आव्हान, आयओएचे राज्य सरकारला पत्र - Marathi News |  National competition in November; Challenge only to Goa government, IOA letter to state government | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा; गोवा सरकारपुढे मात्र आव्हान, आयओएचे राज्य सरकारला पत्र

अडथळ्यांच्या शर्यतीनंतर अखेर गोव्यात ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा निश्चित झाली. ही स्पर्धा ४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होईल, असे पत्र भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) यांनी राष्ट्रीय क्रीडा परिषद आणि राज्य आॅलिम्पिक संघटना यांना पाठविले आहे. ...

अंजू आणि एएफआयची क्रीडा मंत्रालयावर टीका - Marathi News |  Anju and AIIi criticized the Ministry of Sports | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अंजू आणि एएफआयची क्रीडा मंत्रालयावर टीका

भारताची महान अ‍ॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज व भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने बुधवारी क्रीडा मंत्रालयावर टीका केली. ...

दिशा, श्रेयस, प्रियंका, जागृती यांना सुवर्ण - Marathi News |  Direction, Shreyas, Priyanka, Awareness to Gold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिशा, श्रेयस, प्रियंका, जागृती यांना सुवर्ण

मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ५ सुवर्ण व ४ रौप्यपदकांसह एकूण १३ पदकांची लूट केली. त्यात दिशा जोशी, प्रियंका राठोड, जागृती सोनुले आणि श्रेयस लेंभे याने सुवर्णपदकांची कमाई केली. सुवर्णपदक विजेत्या खेळाडू ...

राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत श्रीरंगला डबल गोल्डन धमाका - Marathi News | Shrirangla Double Golden Explosion in State Level Gymnastic Competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत श्रीरंगला डबल गोल्डन धमाका

डोंबिविली येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत टंबलिंग, ट्रॅम्पोलिंग प्रकारात औरंगाबादच्या साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील खेळाडू श्रीरंग लोखंडे याने जबरदस्त कामगिरी करीत डबल गोल्डन धमाका केला आहे. याच स्पर्धेत शुभम तांबे यानेदेख ...