लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
औरंगाबादच्या विनय, पांडुरंग, सुनील यांची महाराष्ट्राच्या संघात निवड - Marathi News |  Aurangabad's Vinay, Pandurang, Sunil in the selection of Maharashtra team | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या विनय, पांडुरंग, सुनील यांची महाराष्ट्राच्या संघात निवड

इम्फाळ येथे ८ मार्चपासून सुरू होणाºया राष्ट्रीय व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबादच्या विनय साबळे, सुशील वानखेडे आणि पांडुरंग खरात यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या तिघांशिवाय संघात संदीप गुरव, विभास सेन, गणपत लेंडे, सागर इंगळे, अमो ...

औरंगाबादचे उदय डोंगरे राष्ट्रीय निवड समितीवर - Marathi News |  Aurangabad's Udaya Dongare on the national selection committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे उदय डोंगरे राष्ट्रीय निवड समितीवर

औरंगाबाद येथील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आणि अ. भा. तलवारबाजी संघटनेचे सहसचिव उदय डोंगरे यांची भारतीय संघ निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. उदय डोंगरे हे राज्य तलवारबाजी संघटनेतही सचिव म्हणून कार्यरत आहेत. ...

विश्वनाथन आनंदने ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकली! - Marathi News | Vishwanathan Anandne Talent Rapid Chess Championship! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वनाथन आनंदने ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकली!

मॉस्को येथे सुरु असलेली ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली. रियाध येथे नुकतीच संपन्न झालेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ आनंदने जिंकली होती. ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ जिंकत त्याने अद्याप अजून ...

नेमबाजी विश्वचषकात शहजार रिझवीनं जिंकलं सुवर्णपदक - Marathi News | Shooting World Cup: Shazar Rizvi breaks world record | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेमबाजी विश्वचषकात शहजार रिझवीनं जिंकलं सुवर्णपदक

नेमबाजी विश्वचषक : रिझवीचा सुवर्णवेध - Marathi News |  Shooting World Cup: Rizvi Win Gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेमबाजी विश्वचषक : रिझवीचा सुवर्णवेध

भारताचा नेमबाज शहजार रिझवी याने पहिल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात विक्रमी सुवर्णपदक जिंकले. जितू राय आणि मेहुली घोष यांना मात्र कांस्यवर समाधान मानावे लागले. ...

भारताकडे स्नूकरचे पहिले विश्वविजेतेपद, पाकिस्तानवर दणदणीत विजय - Marathi News | India's first ever snooker title, Pakistan's winning sound | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताकडे स्नूकरचे पहिले विश्वविजेतेपद, पाकिस्तानवर दणदणीत विजय

पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा यांच्या भारतीय जोडीने माघारल्यानंतरही मुसंडी मारताना अंतिम सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव करीत पहिल्या आयबीएसएफ स्नूकरचे सांघिक विश्वविजेतेपद पटकविले. ...

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये बजरंग, विनोदला कांस्य - Marathi News |  Bajrang, Vinodla Bronze in Asian Wrestling Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये बजरंग, विनोदला कांस्य

गतविजेता बजरंग पुनिया याने वरिष्ठ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपच्या समारोपाच्या एक दिवस आधी येथे पुरुषांच्या ६५ किलो गटात फ्री स्टाईलमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. येथे भारताने आज दोन पदके मिळवली. ...

विश्व बॉक्सिंग सिरीज : सचिन सिवाचचा पदार्पणातच विजय - Marathi News | World Boxing Series: Sachin's debut only victory | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व बॉक्सिंग सिरीज : सचिन सिवाचचा पदार्पणातच विजय

विश्व युवा चॅम्पियन सचिन सिवाचने पदार्पण करत विजय मिळवला. मात्र त्यानंतरही भारताला कजानमध्ये सुरू असलेल्या विश्व बॉक्सिंग सिरीजमध्ये आपल्या दुसºया लढतीत रशियाकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. ...

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५० किलो वजन गटात विनेश फोगाटला रौप्यपदक - Marathi News | Vineet Fogat's silver medal in 50 kg weight category in the Asian Wrestling championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५० किलो वजन गटात विनेश फोगाटला रौप्यपदक

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५० किलो वजन गटात रौप्यपदकावर समाधान मानवे लागले. ...