महाराष्ट्राची सुकन्या आणि भारताची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव हिने चीन येथे सुरु असलेल्या १४व्या आशियाई क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेच्या ८ किमी शर्यतीमध्ये कांस्य पदकाची कमाई करत अभिमानाने तिरंगा फडकविला. ...
स्टार स्ट्रायकर राणी रामपाल पुढील महिन्यात गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या १८ सदस्यीय महिला हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवील, तर गोलरक्षक सविता उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडेल. ...
गोएंग (चीन) येथे १५ मार्चला होणा-या आशियाई क्रॉसकंट्री अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ललिता बाबर (सातारा), स्वाती गाढवे (पुणे), संजीवनी जाधव, पूनम सोनावणे (नाशिक)आणि कोलकाताच्या जुम्मा खातूनची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ...
अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याला आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाºया २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी १८ सदस्यांच्या भारतीय पुरुष हॉकी संघात स्थान मिळाले आहे, तर माजी कर्णधार सरदार सिंह याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...
: विभागात क्रीडा संस्कृती रुजावी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडावे या उदात्त हेतूने शासनातर्फे विभागीय क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे; परंतु या हेतूला मात्र तडा गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे आता उन्हाळा ...
विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत गोव्याच्या समिरा अब्राहम हिने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने २ तास ३० मिनिटे आणि ४ सेकंदांची वेळ देत गोव्याला सुवर्ण मिळवून दिले. ...
मॅक्सिको येथील गुआदालाजारा येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील भारताची सुवर्ण कामगिरी कायम असून रविवारी युवा नेमबाज अखिल शेरॉन याने भारतासाठी सुवर्ण वेध साधला. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारामध्ये वर्चस्व राखताना अखि ...
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात प्रशिक्षकाची भूमिका बजावणाºयांपैकी २६ राज्य मार्गदर्शकांना नुकतीच तालुका क्रीडाधिकारीपदी बढती देण्यात आली. निवृत्तीला केवळ तीन- चार वर्षे शिल्लक असताना मिळालेले हे ‘गिफ्ट’ आनंददायी ठरण्याऐवजी अनेकांसाठी ...