आघाडीचा शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव आता मिस्टर इंडियासाठी सज्ज झाला आहे. रोहा आणि गुरगावपाठोपाठ मला आता पुणेही जिंकायचेय, असे सांगत त्याने आपला इरादा स्पष्ट केला आहे. ...
भारताचा अव्वल जलतरणपटू वीरधवल खाडेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत ४९व्या सिंगापूर राष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात २३.०२ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. ...
मानाचा असा शासनाचा प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे औरंगाबादेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर मगरे आणि स्वप्नील तांगडे यांनी खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली आहे. आता त्यांनी भविष्यात प्रशिक्षकाच्या भूमिकेत औरंगाबाद येथून दर्जेदा ...
पीडब्ल्यूएलमधून मिळालेला आत्मविश्वास आणि आशियाई चॅम्पियनशिपच्या अनुभवाच्या जोरावर महिला पहिलवान पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत चांगला खेळ करतील,असे मत भारतीय महिला कुस्ती संघाच्या प्रशिक्षक अलका तोमर यांनी व्यक्त केले. ...
येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॉक्सर्सची आज निवड जाहीर करण्यात आली. मनोज कुमार (६९ किग्रॅ) आणि पाच वेळची चॅम्पियन एम. सी. मेरी कोम (४८ किग्रॅ) यांच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यांचा पुरुष व महिला संघ गोल ...
युवा जलतरणपटू वीरधवल खाडे सध्या पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी कसून सराव करीत आहे. गोल्डकोस्ट येथे होणाºया स्पर्धेत स्वत:ला पारखता येईल आणि या स्पर्धेद्वारे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या स्वत:च्या तयारीचा अंदाज येईल, असे त्याने सां ...
राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी या खेळाच्या भविष्याबाबत चर्वितचर्वण सुरू असताना विख्यात पिस्तुल नेमबाज जसपाल राणाने विरोध म्हणून भारताने राष्ट्रकूल स्पर्धेवर बहिष्कार टाकायला हवा, असे म्हटले आहे. ...
जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेतर्फे १८ मार्चपासून दिव्यांग खेळाडूंसाठी मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर स्टेशन रोडवरील टिस येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन रविवारी सकाळी ८ वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्त ...