गुणवत्तेला प्रामाणिकपणा, शिस्तीबरोबर संधीची जोड मिळाली की, प्रतिकूल परिस्थितीही शरणागती पत्करते आणि कर्तृत्व उजळून निघते. याचे उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे! लोकमत समूहातर्फे ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ नामांकित पुर ...
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नेमबाजी विश्वचषकासाठी भारताता येणाऱ्या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र या निर्णयामुळे ऑलिम्पिक चार्टरचा भंग झाल्याने आयओसीने भारतावर कारवाई केली आहे. ...
औरंगाबाद येथील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त व आंतरराष्ट्रीय पंच मकरंद जोशी यांची एशियन जिम्नॅस्टिक्स युनियनच्या एरोबिक्स जिम्नॅस्टिक या प्रकारातील तांत्रिक समितीत निवड झाली आहे. डिसेंबर महिन्यात दोहा येथे झालेल्या एशियन जिम्नॅस्टिक्स युनियनच्या बैठकीत ...
औरंगाबादचे अनुभवी सायकलपटू व मॅरेथॉनमधील धावपटू डॉ. प्रफुल्ल जटाळे यांनी नुकताच आयर्न मॅन किताब पटकावला. अशी कामगिरी करणारे ते मराठवाड्यातील पहिले सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर ठरले. ही कामगिरी त्यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर् ...