लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाबो! 17 रूमचा बंगला अन् 3 कोटीचं भाडं; ख्रिस्तियानो रोनाल्डोचा 'आलिशान' थाट - Marathi News | cristiano ronaldo new home lavish 17 room suite hotel in saudi arabia | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :बाबो! 17 रूमचा बंगला अन् 3 कोटीचं भाडं; ख्रिस्तियानो रोनाल्डोचा 'आलिशान' थाट

क्रिस्टियानो रोनाल्डो आपल्या गर्लफ्रेंडसोबत सौदी अरेबियातील एका आलिशान हॉटेलमध्ये राहणार आहे. तो ज्या फ्लॅटमध्ये राहणार आहे त्यात १७ खोल्या आहेत. ...

Abhijit Katake: "काळजावर दगड ठेवून 17 वर्षे लांब ठेवलं...", 'हिंदकेसरी' अभिजीत कटकेची आई भावुक - Marathi News | Abhijit Katke from Wagholi in Pune his mother gave an emotional reaction after he won Hind Kesari 2022 | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"काळजावर दगड ठेवून 17 वर्षे लांब ठेवलं", अभिजीत कटकेची आई झाली भावुक

Abhijit Katake Family: पुण्याच्या अभिजीत कटकेने यंदाची हिंदकेसरी गदा पटकावली आहे. ...

Abhijit Katke: १८ वर्षांची मेहनत, सातत्य, कुस्तीतला मोठा पराभव अन् मग 'हिंद केसरी'चा खिताब - Marathi News | 18 years of hard work, consistency, big defeat in wrestling and the title of 'Hind Kesari', Abhijeet katake hind kesari in hyderabad | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :१८ वर्षांची मेहनत, सातत्य, कुस्तीतला मोठा पराभव अन् मग 'हिंद केसरी'चा खिताब

हैदराबाद येथे झालेल्या भारतीय कुस्तीतील सर्वात मानाच्या हिंदकेसरी 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. पुण्याच्या अभिजीत कटके याने हरयाणाच्या पैलवानाला अस्मान दाखवून यंदाचा हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला. ...

Abhijit Katke: पुण्याचा अभिजीत कटके यंदाचा 'हिंदकेसरी', हरयाणाच्या पैलवानाला दाखवलं 'अस्मान' - Marathi News |  Pune's Abhijeet Katke defeated Haryana Somvir by 4-0 and won Hind Kesari 2022  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुण्याचा अभिजीत कटके यंदाचा 'हिंदकेसरी', हरयाणाच्या पैलवानाला दाखवलं 'अस्मान'

Abhijit Katke News: पुण्याच्या अभिजीत कटकेने यंदाची हिंदकेसरी गदा पटकावली आहे.  ...

Sania Mirza Net Worth : चॅम्पियन सानिया मिर्झा देखील कमाईत अव्वल, जाणून घ्या संपत्ती - Marathi News | sania mirza net worth total asset and property car collection and house | Latest tennis Photos at Lokmat.com

टेनिस :चॅम्पियन सानिया मिर्झा देखील कमाईत अव्वल, जाणून घ्या संपत्ती

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने टेनिस करिअरमधून निवृत्त घेण्याचे जाहीर केले आहे. सानिया मिर्झा पुढच्या महिन्यात दुबई येथे होणारा टेनिस चॅम्पियनशीप खेळणार आहे. ...

Kumar Sangakkara: श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संघकारावर पुण्यात उपचार - Marathi News | Former Sri Lankan cricketer Kumar Sangkara undergoing treatment in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kumar Sangakkara: श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संघकारावर पुण्यात उपचार

भारत-श्रीलंका सामन्याच्या एक दिवस आधी ४ जानेवारी रोजी संध्याकाळी अंग थरथर कापत असल्याने त्यांना संध्याकाळी ८ वाजता हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले हाेते ...

Sara Khadem: "देशात परत आलीस तर परिणाम वाईट होतील", २५ वर्षीय साराला फोनवरून धमकी, नक्की काय आहे प्रकरण... - Marathi News | Iran chess player Sara Khadem gets life threat warning on phone if she returns back to home country read details | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"देशात परत आलीस तर परिणाम वाईट होतील", २५ वर्षीय साराला फोनवरून धमकी

सारा ही एक बुद्धिबळपटू असून तिला धमकी देण्यात आली आहे ...

धक्कादायक! फिलीपिन्समध्ये भारतीय कबड्डी प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या - Marathi News | Indian Kabaddi Coach Shot Dead In Philippines know details here | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धक्कादायक! फिलीपिन्समध्ये भारतीय कबड्डी प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या

कबड्डी प्रशिक्षक गुरप्रीत सिंग गिंद्रू (43) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ...

मिनी ऑलिम्पिकला कनोइंग, कयाकिंगचे खेळाडू मुकणार, संघटनेतील वादाचा फटका  - Marathi News | Canoeing, Kayaking players will miss Mini Olympics, hit by controversy in organization | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिनी ऑलिम्पिकला कनोइंग, कयाकिंगचे खेळाडू मुकणार, संघटनेतील वादाचा फटका 

मर्जीनुसार झालेली निवड यामुळे खेळाडूंची मोठी हानी ...