लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापूरच्या प्रणवचा फ्रीस्टाईल फुटबॉलवर जागतिक विक्रम, यापूर्वी बांगलादेशच्या महमुदुलच्या नावावर होती नोंद  - Marathi News | Pranav Ashok Bhopale from Kolhapur set a world record in freestyle football | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या प्रणवचा फ्रीस्टाईल फुटबॉलवर जागतिक विक्रम, यापूर्वी बांगलादेशच्या महमुदुलच्या नावावर होती नोंद 

प्रणव गेल्या दोन वर्षांपासून हा विक्रम मोडण्याचा करत होता सराव ...

बारा वर्षानंतर सोलापूरच्या खेळाडूंनी मिळविले राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत तीन पदक - Marathi News | after twelve years solapur athlete won three medals in the state level skating competition | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बारा वर्षानंतर सोलापूरच्या खेळाडूंनी मिळविले राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत तीन पदक

तिसरी मिनी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा नुकतीच पार पडली. ...

Santosh Trophy: लमाणाचं प्वार निघालं सौदी अरेबियाला.!, गुलबर्गा ते रिहाद व्हाया गडहिंग्लज असा प्रेरणादायी प्रवास  - Marathi News | Abhishek Powar from Kolhapur left for Saude Arabia for Santosh Trophy national football tournament | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Santosh Trophy: लमाणाचं प्वार निघालं सौदी अरेबियाला.!, गुलबर्गा ते रिहाद व्हाया गडहिंग्लज असा प्रेरणादायी प्रवास 

गेल्या मे महिन्यापर्यंत अभिषेक आई- वडिलांना खोदकामात मदत करायचा. पहाटे अडीच तास सराव आणि दिवसभर कुटुंबियाना मदत असेच त्याचे वेळापत्रक ...

Sikandar Shaikh : नाद खुळा! सिकंदर शेखने एका मिनिटात पंजाबच्या मल्लाला अस्मान दाखवलं - Marathi News | Sikandar Shaikh latest news Wrestler Sikandar Shaikh defeated Punjabi wrestler Gopi Punjab | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नाद खुळा! सिकंदर शेखने एका मिनिटात पंजाबच्या मल्लाला अस्मान दाखवलं

Sikandar Shaikh : या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा चर्चेची ठरली. ही स्पर्धा पुण्यात झाली. या स्पर्धेतील पै. सिकंदर शेखचा अंतिम सामना वादाचा ठरला. यातील काही गुण चुकीच्या पद्धतीने सिकंदरच्या विरोधी पैलवानाला देण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला. ...

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पटकाविले सतराव्या खो- खो स्पर्धेचे अजिंक्यपद - Marathi News | south east central railway won the title of seventeenth kho kho tournament | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पटकाविले सतराव्या खो- खो स्पर्धेचे अजिंक्यपद

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे संघाने ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली आहे. ...

Sania Mirza: "पराभवाची भीती कधी बाळगलीच नाही", निरोपाच्या सामन्यानंतर टेनिसपटू सानिया मिर्झा भावूक - Marathi News | Indian tennis player Sania Mirza had to accept defeat in the last match of her career i.e. the very first match of the WTA Dubai Duty Free Championship | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"पराभवाची भीती कधी बाळगलीच नाही", निरोपाच्या सामन्यानंतर सानिया मिर्झा भावूक

sania mirza retirement: भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला आपल्या अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ...

India wins Gold Medal: इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत पंकज भुजबळांच्या दोन्ही मुलींची 'सुवर्ण'कमाई! - Marathi News | Chhagan Bhujbal granddaughters Devisha and Tanishka wins Gold medal in Indoor Archery Championship proud moment for India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत पंकज भुजबळांच्या दोन्ही मुलींची 'सुवर्ण'कमाई!

देविशा, तनिष्का यांनी जागतिक स्तरावर उंचावली भारताची मान ...

वर्ल्ड चॅम्पियन सावत्र बहिणीच्या प्रेमात; ११ वर्ष सगळं सुरू होतं, मुलगी प्रेग्नेंट झाली अन्... - Marathi News | see-love-story- motogp-world-champion-miguel-oliveira-got-married-to-step-sister-andreia-pimenta | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्ड चॅम्पियन सावत्र बहिणीच्या प्रेमात; ११ वर्ष सगळं सुरू होतं, मुलगी प्रेग्नेंट झाली अन्...

क्रीडा जगतातील सुपरस्टार्सनी जवळच्या नातेवाईक किंवा चुलत भावांसोबतही अफेअर होते. वर्ल्ड चॅम्पियन मिगुएल ऑलिव्हिएराला घरात जीवनसाथी सापडला. त्याने आपल्या सावत्र बहिणीशी लग्न केले. ...

महामॅरेथॉन म्हणजे तंदुरुस्तीचा, आरोग्याचा जागर : पुनीत बालन - Marathi News | Mahamarathon is a wake of fitness, health: Puneet Balan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महामॅरेथॉन म्हणजे तंदुरुस्तीचा, आरोग्याचा जागर : पुनीत बालन

मुळात काही लोकांना मॅरेथॉन म्हणजे फक्त धावणे किंवा लांब पल्ल्याचे धावणे एवढेच माहीत असते ...