LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Other Sports (Marathi News) स्मृती इराणी यांनी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत खेळाडूंच्या आंदोलनावर भाष्य केलं. ...
दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर विनेश फोगाटने गाडीच्या खिडकीतून नया देश मुबारक हो... केलेलं विधान क्रीडा प्रेमी म्हणून मनाला चटका लावणारे आहे. ...
भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ...
खेळाडू आणि खेळांचे नुकसान होईल, असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन अनुराग ठाकूर यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना केले. ...
विजेंदर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत ब्रीजभूषण सिंह यांना फटकारलं आहे. काहीजण तोंडात गुटखा खाऊन म्हणतात की, मेडल परत काय करता, सरकारने दिलेले बक्षिसाचे पैसे परत करा. ...
देशातील नामांकित खेळाडू २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. ...
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ( IOC) भारतीय कुस्तीपटूंना पोलिसांकडून दिलेली वागणूक 'अत्यंत त्रासदायक' असल्याचे म्हटले आहे आणि WFI (भारतीय कुस्ती महासंघ) चे माजी प्रमुख ब्रीजभूषण सिंग यांच्याविरुद्ध जलद तपास करण्याची मागणी केली आहे. ...
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ६६ वर्षीय खासदार सिंह यांनी आरोप फेटाळून लावले आहेत आणि हे आंदोलन "राजकीयदृष्ट्या प्रेरित" असल्याचे म्हटले आहे. ...
राजधानी दिल्लीत ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंच आंदोनल २३ एप्रिलपासून सुरू आहे... काल साक्षी मलिक, बजरंग पुनियासह अनेक खेळाडूंनी त्यांची पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. ...
भारतात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल आता जागतिक कुस्ती महासंघाने घेतली आहे. ...