लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश - Marathi News | Students gave the message of voting through public awareness street theater performance | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश

नाटक हे संदेश प्रसारित करण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम असून पथनाट्याव्दारे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. ...

फ्लेमिंगोचे मृत्यूसत्र थांबता थांबेना, आणखी ५ पक्ष्यांचा मृत्यू तर ७ जखमी - Marathi News | Flamingo deaths continue unabated, 5 more birds dead and 7 injured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फ्लेमिंगोचे मृत्यूसत्र थांबता थांबेना, आणखी ५ पक्ष्यांचा मृत्यू तर ७ जखमी

पर्यावरणप्रेमी हादरले : मँग्रोव्ह सेल चौकशी करणार ...

पनवेलमध्ये गाड्यांच्या तपासणीत ३६ लाख रुपये जप्त - Marathi News | 36 lakh rupees seized during inspection of cars in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये गाड्यांच्या तपासणीत ३६ लाख रुपये जप्त

Maharashtra Lok Sabha Election 2024: मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाने गाड्यांची तपासणी करत तब्बल 36 लाख रुपये जप्त केले आहेत.  ...

शौचालय घोटाळ्याप्रकरणी ‘APMC’ संचालक संजय पानसरेंना अटक; शशिकांत शिंदेंच्या अडचणी वाढणार - Marathi News | 'APMC' director Sanjay Pansare arrested in toilet scam case; Shashikant Shinde's problems will increase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शौचालय घोटाळ्याप्रकरणी ‘APMC’ संचालक संजय पानसरेंना अटक; शशिकांत शिंदेंच्या अडचणी वाढणार

या प्रकरणी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी ठेकेदारासह तिघांना अटक केली होती, या प्रकणाचा तपास सुरू असताना मंगळवारी रात्री संचालक संजय पानसरे यांना चौकशीसाठी बोलवले होते ...

गव्हाच्या आडून चालायची गुटख्याची वाहतूक, दोघांना अटक : ९ लाख ५० हजाराचा गुटखा जप्त - Marathi News | Trafficking gutkha disguised as wheat, two arrested: Gutkha worth 9 lakh 50 thousand seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गव्हाच्या आडून चालायची गुटख्याची वाहतूक, दोघांना अटक : ९ लाख ५० हजाराचा गुटखा जप्त

पावणे एमआयडीसी परिसरात सापळा रचून पोलिसांनी हि कारवाई केली आहे.  ...

देहरंग धरण परिसरात तीव्र पाणी टंचाई ;पाण्याअभावी आदिवासी बांधवांची परवड  - Marathi News | severe water shortage in dehrang dam area tribal peoples suffer due to lack of water in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :देहरंग धरण परिसरात तीव्र पाणी टंचाई ;पाण्याअभावी आदिवासी बांधवांची परवड 

टँकर शिवाय या रहिवाशांना पर्याय उरलेला नाही. ...

वन विभागाकडे २०११ हेक्टर खारफुटी जंगल हस्तांतरित करण्यास प्राधिकरणांकडून विलंब! - Marathi News | Delay by the authorities in transferring 2011 hectares of mangrove forest to the forest department! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वन विभागाकडे २०११ हेक्टर खारफुटी जंगल हस्तांतरित करण्यास प्राधिकरणांकडून विलंब!

कोकणाच्या सात जिल्ह्यांत नव्याने सर्वेक्षण सुरू : मॅन्ग्रोव्ह सेलने दिले निर्देश ...

'त्याने' दिले चक्क सापाच्या ८१ पिल्लांना जीवदान; २४ दिवस अंड्यांची घेतली विशेष काळजी - Marathi News | snake friend gave life to 81 baby snakes; Take special care of eggs for 24 days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'त्याने' दिले चक्क सापाच्या ८१ पिल्लांना जीवदान; २४ दिवस अंड्यांची घेतली विशेष काळजी

सापाची आढळलेली ८१ अंडी उबविण्यासाठी एक डब्यामध्ये ठेवली. त्यामध्ये कोकोपीट टाकून डब्यात ऑक्सिजन जाण्यासाठी काही ठिकाणी छिद्रे केली ...

आखाती देशांसह अमेरिकन, युरोपीयनही आंब्याच्या प्रेमात; APMC तून ६०२ टन निर्यात - Marathi News | Americans, Europeans, along with the Gulf countries are also in love with mangoes; 602 tonnes exported from APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आखाती देशांसह अमेरिकन, युरोपीयनही आंब्याच्या प्रेमात; APMC तून ६०२ टन निर्यात

नवी मुंबईतील केंद्रातून ६०२ टन निर्यात, बाजार समितीचेही प्रोत्साहन ...