लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Mithun Chakraborty : "जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब..."; मिथुन चक्रवर्ती कडाडले, ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप - Marathi News | bjp leade Mithun Chakraborty west bengal west Bangladesh Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब..."; मिथुन चक्रवर्ती कडाडले, ममता बॅनर्जींवर आरोप

Mithun Chakraborty And Mamata Banerjee : भाजपाचे नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत १२ नक्षलवादी ठार - Marathi News | Security forces achieve major success in Sukma, 12 Naxalites killed in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत १२ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. किस्ताराम परिसरात शोध मोहिमेदरम्यान डीआरजी जवानांनी १२ नक्षलवाद्यांना ठार केले. ...

पाकिस्तानची नापाक खेळी; राजस्थानमध्ये ड्रोनने पाठवली 'पांढरी पावडर', पोलिसांनी असा लावला छडा - Marathi News | Pakistan's nefarious trick; Drone sends 'white powder' to Rajasthan, police foils it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानची नापाक खेळी; राजस्थानमध्ये ड्रोनने पाठवली 'पांढरी पावडर', पोलिसांनी असा लावला छडा

सीमेपलीकडून भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा आणखी एक नापाक प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. ...

महाराष्ट्रातील सात खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार - Marathi News | Seven MPs from Maharashtra will retire from Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील सात खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार

२०२६ मध्ये पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. याशिवाय, राज्यसभेतील ७१ खासदारांचा कार्यकाळही यंदा पूर्ण होत आहे. मार्चमध्ये १, एप्रिल ३७, जून २२ आणि नोव्हेंबरमध्ये ११ खासदार निवृत्त होणार आहेत.  ...

‘नवसाचं पोर गेलं, भरपाई दिल्याने परत येणार का?’ दूषित पाण्यामुळे मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना हटवले - Marathi News | ‘The son death will he come back after being compensated Death due to contaminated water; Two officials removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नवसाचं पोर गेलं, भरपाई दिल्याने परत येणार का?’ दूषित पाण्यामुळे मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना हटवले

Indore Water Contamination Deaths: दरम्यान, या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त रोहित सिसोनिया आणि सुपरिंटेंडिंग इंजिनिअर संजीव श्रीवास्तव यांना इंदूरमधील जबाबदारीतून हटवण्यात आले आहे. या दोघांनाही उच्च न्यायालयाने नोटीस बजावल्या आहेत.  ...

शेणाने रंगवल्या आहेत नितीन गडकरींच्या घराच्या भिंती, फराह खानने दाखवली झलक, पाहा व्हिडीओ - Marathi News | farah khan shared minister nitin gadkar home tour video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेणाने रंगवल्या आहेत नितीन गडकरींच्या घराच्या भिंती, फराह खानने दाखवली झलक, पाहा व्हिडीओ

फराह तिच्या युट्यूब चॅनेलमधून सेलिब्रिटींच्या घरांची सफर चाहत्यांना दाखवत असते. आता ती केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचली आहे. फराहने तिचा कुक दिलीपसह नितीन गडकरींच्या दिल्लीतील घराची सफर केली. ...

बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन! - Marathi News | Wife took out a loan worth lakhs, husband became poor after paying the installments; Finally, Kanpur businessman ended his life! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!

पत्नीने घेतलेले लाखोंचे कर्ज फेडता-फेडता जेरीस आलेल्या एका ४५ वर्षीय टाईल्स कारागिराने आपली जीवनयात्रा संपवली. ...

पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान! - Marathi News | Electric wires were wrapped around his wife's hands and feet and...; Husband became a monster on suspicion of having an immoral relationship! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!

आपल्या पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका नराधम पतीने तिचा झोपेतच विजेचा झटका देऊन खून केला. ...

Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल! - Marathi News | Centre issues strict notice to Elon Musk-led X over obscene, sexually explicit content on Grok AI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना कडक इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!

Centre Government on X: केंद्र सरकारने एलन मस्क यांच्या मालकीच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एका औपचारिक नोटीसद्वारे कडक तंबी दिली. ...