होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
द्वेष आणि कट्टरतेला क्षणिक विध्वंस करता येतो, पण श्रद्धा आणि सद्भावना अनंत काळासाठी सृजन करू शकतात, हाच संदेश सोमनाथ देतो. ...
भारत एकेकाळी व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाचा मोठा आयातदार होता. भारत दररोज ४ लाख बॅरलपेक्षा जास्त तेल आयात करत असे. परंतु २०२० पासून ही परिस्थिती बिकट झाली ...
१८ वर्षे ५ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेला रौशन कुमार नावाचा युवक अखेर आपल्या घरी सुखरूप परतला आहे. ...
कच्च्या तेलाचे भांडार असलेल्या या देशातील अनिश्चित राजकीय परिस्थितीमुळे भारतासह जगाचे टेन्शन वाढले आहे. ...
Maharashtra Municipal Corporation Election 2026: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. उमेदवार अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ६७ ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. त्यावरूनच सिब्बल यांनी आयोगाला सवाल केला. ...
Vande Bharat Sleeper Coach Cost: भारतीय रेल्वेची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार! एका कोचची किंमत, वेग आणि प्रवाशांसाठी असलेल्या हाय-टेक सुविधांची सविस्तर माहिती वाचा. ...
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा हॉटेलच्या खोलीत संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ...
Ajay Garg IOC ED death: नोएडातील सेक्टर-१०४ मध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक अजय गर्ग यांचा १७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही आत्महत्या आहे की अपघात? वाचा सविस्तर बातमी. ...
मदुरो यांच्या अटकेनंतर संपूर्ण जगात खळभळ उडाली आहे. यातच, रशिया आणि चीनसारख्या देशांनी अमेरिकेच्या या कारवाईचा निषेध केला आहे... ...
सासरी 'घरजावई' म्हणून राहणाऱ्या एका बेरोजगार तरुणाने केवळ चहा बनवण्यास नकार दिला म्हणून आपल्या पत्नीला संपवले. ...