आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
एका अपघातात भिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यासाठी त्याच्या बॅगेची झडती घेतली, तेव्हा त्यात ४५ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम आढळल्याने खळबळ माजली आहे. ...
दुबईमध्ये सोने स्वस्त मिळते, हे अनेकांना माहीत आहे. मात्र, सर्वात स्वस्त चांदी कुठे मिळते, हे फार कमी लोकांना माहीत आहे. तर, सर्वात स्वस्त चांदी 'चिली' या देशात मिळते, असे मानले जाते. ...
Indore Ralamandal Accident: इंदूरच्या रालामंडल बायपासवर उभ्या ट्रकला कारची भीषण धडक. माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा आणि प्रखर कासलीवाल यांचा जागीच मृत्यू. एका तरुणीची प्रकृती चिंताजनक. ...
Land for Job Scam Court Order: लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबाने सत्तेचा गैरवापर करून नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी घेतल्या. हा एक सुनियोजित भ्रष्टाचार असल्याचे निरीक्षण नोंदवत दिल्ली कोर्टाने लालू परिवाराला दणका दिला आहे. वाचा सविस्तर. ...
Mamata Banerjee vs ED Kolkata: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांपूर्वी ईडी आणि ममता बॅनर्जी यांच्यात संघर्ष पेटला आहे. I-PAC वरील छाप्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज कोलकात्यात भव्य रॅली काढणार आहेत. वाचा संपूर्ण घडामोड. ...